Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

CBSE भरती २०१९

CBSE Vacancies 2019

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड येथे सहाय्यक सचिव, विश्लेषक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ सहाय्यक, स्टेनोग्राफर, लेखाकार, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लेखापाल पदांच्या एकूण ३५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक सचिव, विश्लेषक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ सहाय्यक, स्टेनोग्राफर, लेखाकार, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लेखापाल.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ डिसेंबर २०१९ 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड