Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

CBSE १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर- निकाल बघा – पुणे विभाग टॉप ५ मध्ये

CBSE SSC Result 2020

CBSE SSC Result 2020 -केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या यंदाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षेचा निकाल आज बुधवार १५ जुलै रोजी आता दुपारी १.०० वाजता जाहीर झालेला आहे. या निकालाची लिंक आम्ही दिलेली आहे. हि लिंक आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. 

यंदा ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात थोडी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. निकालात यंदा त्रिवेंद्रम विभागाने बाजी मारली असून पुणे ९८.०५ टक्के निकालासहित चौथ्या स्थानावर आहे. त्या पाठोपाठ चेन्नई दुसऱ्या (९८.९५ टक्के निकाल), बंगळुरू तिसऱ्या (९८.२३ टक्के निकाल) तर पुणे चौथ्या (९८.०५ टक्के निकाल) स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर अजमेर (९६.९३ टक्के निकाल) विभाग आहे.

www.cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. महाराष्ट्राचा निकाल ९८.५ टक्के लागला आहे.

CBSE Board Class 10th Result 2020 LIVE Updates: The results of over 18.89 lakh students who registered to appear for the class 10 board exams declared today. Students can check their results at cbse.nic.in or cbseresults.nic.in. The results will also be available at Digi locker and Umang app. The CBSE class 10 results 2020 are special because this year, the marks have been awarded without conducting all the exams.

 आपला निकाल प्रकाशित झाला आहे. आपण खाली दिलेल्या लिंकवरून   आपण  निकाल बघू शकता 

Secondary School Examination (Class X) 2020 –  Announced on 15th July 2020

(Student can also view result through SMS. Type CBSE10<Space><RollNo><Space><Admin Card Id> and send to 7738299899.)



 

दंगलीमुळे दिल्लीच्या काही भागांत पूर्ण न झालेली ही परीक्षा पुन्हा घेतली जायची होती. पण नंतर ती रद्द केली गेली. सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयाला सांगितल्याप्रमाणे १५ जुलै किंवा त्यापूर्वी सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर केला जाणार होता.


निकाल पाहण्यासाठी वेबसाईट – www.cbseresults.nic.in, www.results.nic.in.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) चा दहावीचा निकाल दि. १५ जुलैला २०२० रोजी जाहीर होणार आहे. अशी माहिती आज सीबीएसई बोर्डाने दिली आहे. हा निकाल बोर्डच्या मुख्य cbse.nic.in ही वेबसाईट तसेच cbseresults.nic.in या दोन्ही वेबसाईटवर पाहता येणार आहे.

IVRS द्वारे पहा निकाल 

सीबीएसईने आयव्हीआरएसची सुविधा दिली आहे. यासाठी आपल्याला खाली दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे. यानंतर त्या कॉलवर दरम्यान तुम्हाला नंबर विचारला असता मोबाईलमध्येच आपला रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा. तुम्हाला निकाल मिळेल.

या नंबरवरती करा कॉल

011-24300699
011-28127030

UMANG app द्वारे पाहू शकता निकाल 

तुम्ही तुमच्या मोबाईल वर उमंग ॲप ही डाऊनलोड करुन निकाल पाहू शकता. येथे आपल्याला आपला रोल नंबर व जन्म तारीख देणे गरजेचे आहे. प्ले स्टोअर किंवा ios वरुन हे ॲप डाऊनलोड करु शकता.

SMS द्वारे पाहू शकता निकाल 

सीबीएसई दहावीचा निकाल तुम्ही कोणत्याही मोबाईलवर एसएमएसद्वारे पाहू शकता. तुम्हाला फक्त एक एसएमएस पाठवायचा आहे. यासाठी तुम्ही तुमच्या मोबईलच्या मेसेज बॉक्स मध्ये जाऊन टाईप का cbse10 12345678 आणि 7738299899 या नंबरवरती पाठवा.

DigiLocker द्वारे पाहू शकता निकाल

तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डिजिलॉकर डाऊनलोड व इंस्टॉल करावे लागणार आहे. यानंतर डिजिलॉकरमध्ये साईन अप करावे लागणार आहे. साईन अप करताना सीबीएसईमध्ये रजिस्टर्ड आपल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल. तो ओटीपी त्यात टाईप केल्यानंतर तुम्ही तुमचा युजरनेम आणि पासर्वड क्रीएट करु शकता. या अकाऊंटमध्ये तुम्हाला तुमचा निकाल मिळेल.

निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्ड सर्व शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन पाठवते. जर तुम्हाला वरती दिलेल्या कोणत्याही माध्यमातून आपला निकाल पाहता आला नाही तर तुम्ही शाळेशी संपर्क साधून निकाल मिळवू शकता.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड