Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

CBIC पुणे भरती २०१९

CBIC Pune Recruitment 2019

मुख्य आयुक्त, सीजीएसटी आणि कस्टम्स, पुणे येथे कर सहाय्यक, हवालदार पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कर सहाय्यक (२० पदे) , हवालदार (१० पदे)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १८ वर्षे ते २७ वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – अतिरिक्त आयुक्त, केडर कंट्रोल सेल, सीजीएसटी आणि कस्टम, पुणे विभाग, जीएसटी भवन, वाडिया महाविद्यालयासमोर, ४१ / ए सासन रोड, पुणे- ४११ ००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड