Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कन्टोनमेंट बोर्ड पुणे भरती २०१९

Cantonment Board Pune Recruitment 2019

कन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, कान नाक घसा तज्ञ , जनरल सर्जन, स्त्रीरोगतज्ञ आणि प्रसूतिशास्त्र, नेत्रतज्ञ.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – कन्टोनमेंट बोर्ड देहु रोड, तालुका हवेली, जि. पुणे
  • मुलाखतीची तारीख – २९ ऑगस्ट २०१९
  • दूरध्वनी क्र. ०२०-२७६७१२१०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरातकाजळीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड