कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड भरती २०२०

Cantonment Board Dehuroad Recruitment 2020

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड येथे निवासी वैद्यकीय अधिकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावनिवासी वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – १जागा
  • नोकरी ठिकाणदेहूरोड, पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • फीस – रु. ५००/- आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ मार्च २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.cbdehuroad.org

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/39jtosX
ऑनलाईन अर्ज करा : https://www.canttboardrecruit.org/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप