Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

केंब्रिज आय. आय. टी. अॅण्ड मेडिकल अॅकॅडमी सांगली भरती २०१९

Cambridge IIT Academy Sangli Bharti 2019

केंब्रिज आय. आय. टी. अॅण्ड मेडिकल अॅकॅडमी, मिरज येथे एचएससी बोर्ड – फिजिक्स शिक्षक, मार्केटिंग, कॉ-ऑर्डीनेटर, अकौटंट पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – एचएससी बोर्ड – फिजिक्स शिक्षक, मार्केटिंग, कॉ-ऑर्डीनेटर, अकौटंट
  • पद संख्या – ५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मिरज, सांगली
  • ई-मेल – cbiitma@gmail.com
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – १ डिसेंबर २०१९ (सकाळी १०.३० वाजता) आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – केंब्रिज आय. आय. टी. अॅण्ड मेडिकल अॅकॅडमी, ७९५ गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल, शासकीय दुध डेअरीजवळ, मिरज

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड