Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी भरती २०२०

Buldana Urban Charitable Trust Bharti 2020

Buldana Urban Charitable Trust Bharti 2020 : बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी बुलढाणा अंतर्गत सहकार विद्या मंदिर (इंग्रजी मध्यम) व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक/ शिक्षिका पदांच्या एकूण ६४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  २० मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक/ शिक्षिका
  • पद संख्या – ६४ जागा
  • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण –  बुलढाणा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • ई-मेल -bucscharitable@gmail.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अग्र-महेश भवन, तळमजला, जिल्हा सह, बँकेसमोर, बुलढाणा – ४४३००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Buldana Urban Charitable Trust Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/2WdQP3Z

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड