Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

BRO भरती २०१९

BRO Recruitment 2019

सीमा रस्ते संघटना येथे विवध पदांच्या एकूण ३३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – ड्राफ्ट्समन, हिंदी टायपिस्ट, सुपरवायझर स्टोअर्स, रेडिओ मेकॅनिक, लॅब असिस्टंट, वेल्डर, मल्टी स्किल्ड वर्कर.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावे)
  • वयोमर्यादा – उमेदावाराचे वय १८ वर्षे ते २७ वर्षे असावे.
  • फीस
    • खुल्या प्रवर्गासाठी रु. ५० /-
    • SC/ST साठी फी नाही
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ताकमांडंट, GREF केंद्र, दिघी कॅम्प, पुणे – ४११०१५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Pratik Vilas Bachate says

    Nice

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड