Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

BRO भरती २०१९

BRO Bharti 2019

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन येथे मल्टी स्कील वर्कर पदांच्या ५४० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – मल्टी स्कील वर्कर
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
  • पदसंख्या – ५४० जागा
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षादरम्यान असावे.
    • ओबीसी प्रवर्गाकरिता – उमेदवार २८ वर्षापेक्षा जास्त नसावा.
    • एस.टी. एस. सी. प्रवर्गाकरिता – उमेदवार ३० वर्षापेक्षा जास्त नसावा.
  • वेतनश्रेणी – रु. १८,०००/-
  • फीस – खुल्या व ओबीसी प्रवर्गासाठी रु. ५०/- आहे.
  • अर्ज करण्याचा पत्ताकमांडंट जीआरईएफ केंद्र, दिघी कॅम्प, पुणे – ४११०१५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ नोव्हेंबर २०१९

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Pradip Chavare says

    Job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड