Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०१९

Brihan mumbai mahanagarpalika Recruitment 2019

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण १३६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३८ वर्षे पेक्षाजास्त नसावे.
    • मागास प्रवर्गातील उमेदवाराचे वय ४३ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
    • दिव्यांग उमेदवाराचे वय ४५ वर्षेपेक्षाजास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यकारी आरोग्य अधिकारी कार्यालय, ३ रा मजला, एफ/दक्षिण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई – ४०००१२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. मला सरकारी नोकरी करायची आहे मला खुप गरज आहे

  2. Sharad shinde says

    Now my age is 38 and open catagery. Can I apply for any job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड