Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०१९

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2019

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प कर्मचारी परिचारिका, प्रकल्प तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २७ आणि ३० सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प कर्मचारी परिचारिका, प्रकल्प तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावे)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्रुप ऑफ TB हॉस्पिटल.
  • मुलाखतीची तारीख – २७ आणि ३० सप्टेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड