बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०१९

Brhimumbai nagarpalika bharti 2019

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे मुख्य कार्यकारी अधिकारी- सी.ई.ओ, इनक्युबेषण मॅनेजर, लेखा व वित्त अधिकारी, कार्यालय सहाय्यक-शिपाई पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – बृहन्मुंबई महानगरपालिका उपक्रम, पहिला मजला, ए विंग, २१५ कनिका अट्रीयम, मॅरियट हॉटेलच्या शेजारी, कार्निवल सिनेमाजवळ, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००५९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !