Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ब्रह्मोस एयरोस्पेस अंतर्गत प्रणाली अभियंता पदांची भरती सुरू | BrahMos Aerospace Bharti 2022

BrahMos Aerospace Bharti 2022

BrahMos Aerospace Bharti 2022 Details

BrahMos Aerospace Bharti 2022: BrahMos Aerospace Private Limited is going to recruit interested and eligible candidates for the 24 vacancies to fill with the various posts. Eligible candidates apply before the Last Date. Further details are as follows:-

ब्रह्मोस एयरोस्पेस अंतर्गत “प्रणाली अभियंता पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – प्रणाली अभियंता
  • पद संख्या – 24 जागा
  • शैक्षणिक पात्रता –BE/B.Tech (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – नागपूर, हैदराबाद आणि पिलानी
  • वयोमर्यादा – 28 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (एचआर) ब्रह्मोस एरोस्पेस 16 करिअप्पा मार्ग, किर्बी प्लेस, दिल्ली कॅंट, नवी दिल्ली 110010
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.brahmos.com

How to Apply For BrahMos Aerospace Vacancy 2022

  1. सदर पदांकरिता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  3. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For BrahMos Aerospace Nagpur Jobs 2022

?PDF जाहिरात
https://cutt.ly/WL8YdIq
✅अधिकृत वेबसाईट
www.brahmos.com
✅हिंदी विज्ञापन
https://cutt.ly/sL8Uzam

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. चेतनकुमार विजय बडोले says

    Sir माझ ITI मध्ये Refigiration & Air conditioning हा trade झाला आहे मी apply करु सकतो ❓

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड