Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

BOAT भरती २०१९

BOAT Recruitment 2019

BOAT भरती येथे पदवीधर अपरेंटीस, डिप्लोमा अपरेंटीस पदांच्या ६६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – पदवीधर अपरेंटीस, डिप्लोमा अपरेंटीस
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वेतनश्रेणी
    • पदवीधर अपरेंटीस पदाकरिता – रु. ४९८४
    • डिप्लोमा अपरेंटीस पदाकरिता – रु. ३५४२
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोंदणी करण्याची शेवटची तारीख – ११ ऑक्टोबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑक्टोबर २०१९
  • महत्वाच्या लिंक्स

 अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे

नोंदणी

ऑनलाईन अर्ज


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड