बृहन्मुंबई महानगरपालिकेत मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; 2055 पदांसाठी करा अर्ज!! | BMC Bharti 2024
BMC Offline Application 2024
Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024
BMC Bharti 2024: BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) – Applications are invited from eligible candidates for the vacant posts of “junior Advocate on Record (AOR)”. There are total of 25 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last date for submitting application is 04th of November 2024. For more details about BMC Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड (AOR)” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड (AOR)
- पदसंख्या – 25 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 – 33 वर्षे
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कायदा अधिकारी, विधी विभाग, 3रा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
BMC Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड (AOR) |
25 |
How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Recruitment 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mcgm.gov.in Job 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/gdkPO |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mcgm.gov.in/ |
Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024
BMC Bharti 2024: BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) – Applications are invited from eligible candidates for the vacant posts of “Inspector”. There are total of 178 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned link before the last date. The last date for submitting application is 19th of October 2024. For more details about BMC Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “निरीक्षक” पदांच्या एकूण 178 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – निरीक्षक
- पदसंख्या – 178 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 – 43 वर्षे
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज शुल्क –
- खुल्या वर्गासाठी – रु. 1000 /-
- आरक्षित वर्गासाठी – रु. 900/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
BMC Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
निरीक्षक | 178 |
Educational Qualification For BMC Notification 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
निरीक्षक | Graduate |
Salary Details For BMC Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
निरीक्षक | Rs.29,200/- to 92,300/- |
How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Application 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important date For BMC Online Application 2024
Pattern of Examination and related instructions
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mcgm.gov.in Job 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/AxYPm |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/8BpBs |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mcgm.gov.in/ |
Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024
BMC Bharti 2024: BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) – Applications are invited from eligible candidates for the various vacant posts of “Executive Assistant (Clerk)”. There are total of 1846 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is 11th of October 2024. For more details about BMC Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कार्यकारी सहायक (लिपिक)“ पदांच्या एकूण 1846 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, निवड पद्धती व आता लागू झालेले परीक्षेबद्दल चे नवीन नियम येथे बघा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कार्यकारी सहायक (लिपिक)
- पदसंख्या – 1846 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा –
- अ) अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे
- ब) मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे
- 📆आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज शुल्क –
- अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु.1000/- (वस्तु व सेवाकरासह)
- ‘मागास प्रवर्गातील’ उमेदवारांकरिता – रु.900/- (वस्तु व सेवाकरासह)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
BMC Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
कार्यकारी सहायक (लिपिक) | 1846 |
BMC PWD Candidates Application 2024
Educational Qualification For BMC Notification 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कार्यकारी सहायक (लिपिक) | (1) (i) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. आणि (ii) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा (ⅲ) ज्या मान्यताप्राप्त विद्यापिठामध्ये सत्र पद्धत अवलंबिली जात असेल त्या विद्यापिठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन, सदर टक्केवारी 45% गुर्णासह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.2)उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. 3)उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.4) (i) उमेदवाराजवळ ‘एम.एस.सी.आय.टी’ परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय केलेल्या संगणक /माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचानलयाने यासंदर्भात यापुढे वेळोवेळी निर्गमित केलेल्या व बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंमलात आणलेल्या परिपत्रकातील तरतुदी लागू होतील. (ii) उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, खेडशिट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे. |
Salary Details For BMC Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कार्यकारी सहायक (लिपिक) | Rs 25,500/- to 81,100/- |
How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Mega Bharti 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mcgm.gov.in Job 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/iDver |
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/rhsOP |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/xqFC0 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mcgm.gov.in/ |
The recruitment notification has been declared from the Brihanmumbai Mahanagarpalika Corporation for interested and eligible candidates. Online applications are invited for the Executive Assistant (Clerk) posts. There are 1846 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for BMC Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Link. For more details about BMC Bharti 2024 Details, Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024, Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.
BMC Executive Assistant Bharti 2024 Details |
|
🆕 Name of Department | Brihanmumbai Mahanagarpalika Corporation |
📥 Recruitment Details | BMC Bharti 2024 |
👉 Name of Posts | Executive Assistant (Clerk) |
📍Job Location | Mumbai |
✍🏻Application Mode | Online |
✅Official WebSite | https://www.mcgm.gov.in/ |
Educational Qualification For BMC Clerk Bharti 2024 |
|
Executive Assistant (Clerk) | (1) (i) A candidate should have passed the Secondary School Certificate Examination or equivalent examination of a recognized Board in the first attempt. And (ii) The candidate should be a graduate of a recognized University in Commerce, Science, Arts, Law or similar disciplines and should have passed with at least 45% marks in the first attempt. Or (ⅲ) The percentage of the candidate in the recognized university in which the semester system is being followed shall be calculated as follows, and the said percentage must have passed in the first attempt with 45% marks. Must have passed with 3)Candidate should have passed the Govt. Typing Test in English and Marathi with minimum speed of 30 words per minute each.4) (i) Candidate must possess ‘MSCIT’ exam pass certificate or Govt decided Computer / Information Technology exam pass certificate. The provisions of the circular issued by the Directorate of Information and Technology, Government of Maharashtra from time to time and implemented by the Municipal Corporation of Brihanmumbai will be applicable. (ii) Candidate should have good knowledge of computer operating system, word processing, spreadsheet, presentation, database software, e-mail and internet etc. |
Selection Method for BMC Executive Assistant Recruitment 2024 |
|
Selection Method | |
Salary Details For BMC Clerk Online Arj 2024 |
|
Executive Assistant (Clerk) | Rs 25,500/- to 81,100/- |
BMC Clerk Vacancy Details |
|
Executive Assistant (Clerk) | 1846 |
All Important Dates BMC Online Application 2024 |
|
⏰Last Date | 11th of October 2024 |
www.mcgm.gov.in Bharti 2024 Important Links |
|
📑Advertisement | READ PDF |
Online Application Link | Apply Online |
✅ Official Website | Official Website |
Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024
BMC Bharti 2024: BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) – Applications are invited from eligible candidates for the vacant posts of “Pest Control Officer”. There are a total of 06 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last date for submitting applications is 09th of October 2024. For more details about BMC Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कंत्राटी कीटक नियंत्रण अधिकारी” पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कंत्राटी कीटक नियंत्रण अधिकारी
- पदसंख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कीटकनाशक अधिकारी कार्यालय, ५ वा मजला, हॉकर्स प्लाझा, जनता क्लॉथ मार्केट इमारत, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई- ४०००२८.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
BMC Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
कंत्राटी कीटक नियंत्रण अधिकारी | 06 |
Educational Qualification For BMC Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कंत्राटी कीटक नियंत्रण अधिकारी | मान्यताप्राप्त विद्यापिठाचा M.Sc. (Entomology) कीटकशास्त्र किंवा M.Sc. (Zoology) प्राणीशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवीधारक. |
Salary Details For BMC Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कंत्राटी कीटक नियंत्रण अधिकारी | Rs 40,000/- Per month |
How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Job 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- विहीत अर्हताधारण करणा-या इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील आपले अर्ज साक्षांकीत केलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रतींसह दि.०७.१०.२०२४ ते दि.०९.१०.२०२४ पर्यंत सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत प्रत्यक्ष येऊन सादर करावेत. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा तसेच पोस्टाने किंवा ऑनलाईन मार्गाने प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mcgm.gov.in Arj 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/Ew1Ty |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mcgm.gov.in/ |
Table of Contents
BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) – Applications
Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 Latest Update Published
Bmc bharti
Job for clerical, my age is 72 years, staying at kalwa,Thane.
Handicap jobs