बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू | BMC Bharti 2022

BMC Bharti 2022

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2022 Complete Details 

BMC Bharti 2022: Brihanmumbai Mahanagarpalika has declared the recruitment notification for the Assistant Professor posts to fill with vacant vacancies. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

BMC Bharti 2022 | BMC Recruitment 2022

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लो.टि.म.स.रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – M.D. (Biochemistry)/ MBBS with M.Sc (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • वयोमर्यादा –
    • सर्वसाधारण उमेदवारांकरिता – 38 वर्षे
    • मागासवर्गीय उमेदवारांकरिता – 43 वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. 580/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अधिष्ठाता, लो.टी. म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव, मुंबई – 400 022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 18 मे 2022
  • मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता, लो.टी. म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव, मुंबई – 400 022
  • अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

How To Apply For BMC Mumabi Bharti 2022

  1. वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

BMC Vacancy 2022 Details

BMC Bharti 2022

 

 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/3HtLw8n
✅ अधिकृत वेबसाईट
portal.mcgm.gov.in


Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2022 Complete Details 

BMC Bharti 2022: Brihanmumbai Mahanagarpalika has declared the recruitment notification for the vacant post to fill with 02 vacancies. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

BMC Bharti 2022 | BMC Recruitment 2022

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लो.टि.म.स.रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – D.M./ DNB (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • वयोमर्यादा –
    • सर्वसाधारण उमेदवारांकरिता – 38 वर्षे
    • मागासवर्गीय उमेदवारांकरिता – 43 वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. 580/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अधिष्ठाता, लो.टी. म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव, मुंबई – 400 022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2022
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 18 मे 2022
  • मुलाखतीचा पत्ता – नवजात अभ्रकशास्त्र विभाग , लो.टी. म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव, मुंबई – 400 022
  • अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

How To Apply For BMC Mumabi Bharti 2022

  1. वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

BMC Vacancy 2022 Details

BMC Bharti 2022

 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/5Ho1yia
✅ अधिकृत वेबसाईट
portal.mcgm.gov.in

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2022 Complete Details 

BMC Bharti 2022: Brihanmumbai Mahanagarpalika has declared the recruitment notification for the vacant post to fill with 01 vacancies. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

BMC Bharti 2022 | BMC Recruitment 2022

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लो.टि.म.स.रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वसाधारण शल्य चिकीत्साशास्त्र विभागत सहाय्यक प्राध्यापक पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS/ MD/ MPH (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • वयोमर्यादा –
    • सर्वसाधारण उमेदवारांकरिता – 38 वर्षे
    • मागासवर्गीय उमेदवारांकरिता – 43 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अधिष्ठाता, लो.टी. म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव, मुंबई – 400 022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2022
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 18 मे 2022
  • मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता, लो.टी. म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव, मुंबई – 400 022
  • अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

How To Apply For BMC Mumabi Bharti 2022

  1. वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

BMC Vacancy 2022 Details

BMC Bharti 2022

 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/8HwbZgp
✅ अधिकृत वेबसाईट
portal.mcgm.gov.in

 


BMC Recruitment 2022

BMC Bharti 2022 : If the total posts in the municipality and the actual manpower are verified, their vacancies are more. One lakh 20 thousand posts have been sanctioned in Mumbai Municipal Corporation and there are 97 thousand posts directly employed on regular recruitment and contract basis. As a result, about 23,000 posts are vacant at present. Further details are as follows:-

पालिकेतील एकूण पदे आणि प्रत्यक्ष मनुष्यबळाची पडताळणी केल्यास रिक्त पदे अधिक आहेत. मुंबई पालिकेत एका लाख २० हजार पदे मंजूर असून, नियमित भरती आणि कंत्राटी पद्धतीने आस्थापना अनुसूचीवर प्रत्यक्ष कार्यरत पदे ९७ हजार आहेत. त्यामुळे सध्या सुमारे २३ हजार पदे रिक्त आहेत. 

Mumbai MahanagarPalika Vacancy 2022

घनकचरा विभागातील रिक्त पदे

  • सफाई कामगार : ५० पेक्षा जास्त जागा रिक्त. त्यात वारसाहक्क नोकरी प्रकरणे प्रलंबित असल्याने ही पदे रिक्त आहेत.
  • मुकादम : ९० ते १०० जागा रिक्त.
  • प्रतिवेदन वाहक : ४ जागा रिक्त.
  • उपद्रव शोधक : ९८ जागा रिक्त आणि आगार परिचर: ३० जागा रिक्त (दोन्ही पदे १० वर्षांपेक्षा अधिक वर्षे रिक्त)
  • चाळ राखणदार – १२ जागा रिक्त.

लिपिक पदे – घन कचरा व्यवस्थापन खात्यात १०० पेक्षा जास्त लिपिक पदे रिक्त असल्याने सफाई कामगारांकडून लिपिक पदाचे काम करून घेतले जात आहे. या विभागातील पदोन्नतीची प्रक्रिया प्रचलित पद्धतीने राबविल्यास सफाई कामगारांना २ ते ३ वर्षांनी पदोन्नतीची संधी असल्याचे ‘स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन’चे सरचिटणीस रवींद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.

  • मुंबई पालिकेत रिक्त पदांमुळे पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे.
  • पालिकेच्या आस्थापना अनुसूचीप्रमाणे प्रशासकीय अधिकारी संवर्गाची एकूण ३४८ पदे असून, त्यातील २५ पदे (७ टक्के), मुख्य लिपिक संवर्गातील एकूण १,२८० पदांपैकी २१३ पदे (१७ टक्के) पदे रिक्त आहेत.
  • त्यामुळे पालिकेच्या दैनंदिन कामकाजासह आस्थापना, प्रशासकीय कामकाज खोळंबत असल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
  • मुंबई पालिकेत अनेक वर्षे विविध विभागातील पदे रिक्त असून, ती भरली जात नाहीत.
  • त्याचा परिणाम मुंबईकरांना मिळणाऱ्या सेवांवरही होत असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे.
  • पालिका प्रशासनाने ही पदे भरण्याचे आश्वासन दिले असले, तरीही त्याची पूर्तता होत नसल्याचा आक्षेप कामगार संघटनांचा आहे.
  • १४ ऑक्टोबर २०२१मध्ये लिपिक वर्गातील सुमारे १,७०० पदे भरण्याचे आश्वासन प्रशासनाशी झालेल्या चर्चेत देण्यात आले होते.
  • परंतु, सहा महिने उलटले तरीही त्याची पूर्तता न झाल्याचे ‘द म्युनिसिपल युनियन’चे सरचिटणीस रमाकांत बने यांनी सांगितले

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2022 Complete Details 

BMC Bharti 2022: Brihanmumbai Mahanagarpalika has declared the recruitment notification for the vacant post to fill with 03 vacancies. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत T. N. मेडिकल कॉलेज आणि B. Y. L. नायर CH. हॉस्पिटल येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 & 17 मे 2022 (जाहिरातीनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत – मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MD/ MS/DNB (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • वयोमर्यादा – 38 वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. 590/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – 400008
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 & 17 मे 2022 (जाहिरातीनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2022

Department (विभागाचे नाव) Public Health Department
Recruitment Name
Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2022/Municipal Corporation of Greater Mumbai Bharti
Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form Details
 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.portal.mcgm.gov.in

How To Apply For BMC Mumabi Bharti 2022

  1. वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अर्जाचा नमुना नायर रुग्णालयाच्या महसूल विभागात उपलब्ध असेल आणि अर्जाचे शुल्क नायर रुग्णालयाच्या महसूल विभागात भरावे लागेल.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 & 17 मे 2022 (जाहिरातीनुसार) आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Document For BMC Jobs 2022

  1. सोडल्याचा दाखला
  2. जन्माचा दाखला
  3. अधिवास प्रमाणपत्र
  4. आधार कार्ड झेरॉक्स
  5. पॅन कार्ड झेरॉक्स
  6. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
  7. मराठी विषयासह माध्यमिक शाळा परीक्षा गुण यादी, उच्च माध्यमिक शाळा परीक्षा गुण यादी
  8. MS-CIT प्रमाणपत्र
  9. रोजगार पात्रता प्रमाणपत्र
  10. जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र
  11. विवाहित महिला उमेदवारासाठी विवाह प्रमाणपत्र
  12. नाव बदलाची राजपत्र प्रत

 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/rGNc34I
✅ अधिकृत वेबसाईट
portal.mcgm.gov.in

 


The recruitment process for the posts of Consultant and Program Assistant will be carried out under the auspices of the National Civil Health Mission, Greater Mumbai Municipal Corporation, Mumbai. These posts will be on a full contract basis.

The recruitment notification has been declared from the Brihanmumbai Municipal Corporation for interested and eligible candidates to fill various vacancies. The applications are invited for the Consultant, Pediatrician, Public Health Manager, Psychiatrist posts. There are a total of 10 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Applicants apply offline mode for BMC Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the application is the 6th of May 2022. For more details about Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2022 Details

🆕 Name of Department Brihanmumbai Municipal Corporation
📥 Recruitment Details BMC Recruitment 2022
👉 Name of Posts Consultant, Pediatrician, Public Health Manager, Psychiatrist
🔷 No of Posts 10 Vacancies
📂 Job Location Mumbai
✍🏻 Application Mode Offline
✉️ Address  Executive Health Officer (NUNM) Office F / South Division 1 Floor Room No. 13 Dr. In the office of Babasaheb Road Parel
✅ Official WebSite portal.mcgm.gov.in

Educational Qualification For Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2022

Consultant MBBS (Read Complete Details)
Pediatrician MBBS (Read Complete Details)
Public Health Manager MBBS (Read Complete Details)
Psychiatrist MBBS (Read Complete Details)

Age Criteria For BMC Jobs 2022

Age Criteria  45 Years

BMC Recruitment Vacancy Details 

Consultant 03 Vacancies
Pediatrician 04 Vacancies
Public Health Manager 01 Vacancy
Psychiatrist 02 Vacancies

All Important Dates | portal.mcgm.gov.in Recruitment 2022

⏰ Last Date  6th of May 2022

Brihanmumbai Municipal Corporation Bharti Important Links

📑 Full Advertisement
✅ Official Website CLICK HERE

 


Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022

BMC Bharti 2022 : The way for Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022 has finally been opened. Mumbai High Court has rejected the petition filed by some candidates. Further details are as follows:-

मुंबई महानगरपालिकेतील सहायक आयुक्तपदांच्या भरतीचा (Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022) मार्ग अखेर मोकळा झाला आहे. काही परीक्षार्थींनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

‘परीक्षेतील अनेक प्रश्न चुकीचे व संदिग्ध स्वरूपाचे होते. त्यामुळे ती परीक्षा रद्द करून एमपीएससीला नव्याने परीक्षा घेण्याचा आदेश द्यावा’, अशी विनंती करत या भरती प्रक्रियेला आव्हान देणारी रिट याचिका सागर बोरनाने व अन्य काहींनी अॅड. धृती कपाडिया व अॅड. सविता सूर्यवंशी यांच्यामार्फत केली होती. त्याविषयीच्या अंतिम सुनावणीनंतर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने बुधवारी याचिका फेटाळून लावली. त्या आदेशाची प्रत गुरुवारी उपलब्ध झाली.

  • ‘विशिष्ट शैक्षणिक अर्हता व प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवून एमपीएससीने दोनशे गुणांची बहुपर्यायी परीक्षा घेतली होती.
  • त्यात यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत व त्यांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांची निवड करणे, अशी प्रक्रिया एमपीएससीने ठरवली.
  • तसेच परीक्षेसाठी जाहीर करण्यात आलेल्या विषयांतील शंभर वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या उत्तरांत असलेल्या बहुपर्यायांमधून बरोबर उत्तर निवडल्यास दोन गुण व चुकीचे उत्तर निवडल्यास अर्धा नकारात्मक गुण, अशी गुणांकन पद्धत ठरवण्यात आली.
  • तसेच प्रश्नपत्रिकांचे चार संच होते.
  • मात्र, ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेतील ४० प्रश्न चुकलेले किंवा संदिग्ध स्वरूपाचे होते.
  • काही प्रश्न हे ठरलेल्या अभ्यासक्रमाबाहेरचे, काही प्रश्न बहुपर्यायांमधील एकापेक्षा अधिक पर्याय बरोबर उत्तर असलेले, काही प्रश्न सर्व पर्यायांत चुकीचे उत्तर असलेले, काही प्रश्न इंग्रजी व मराठी भाषेत वेगवेगळा अर्थ असलेले होते.
  • असे विविध आक्षेप नोंदवूनही एमपीएससीने अंतिम गुण देताना यातील केवळ पाच प्रश्न वगळली आणि उर्वरित प्रश्नांविषयी यथाप्रमाण गुण दिले.
  • हे गुणवान उमेदवारांच्या गुणवत्तेवर अन्याय करणारे आहे’, असा दावा याचिकादारांतर्फे करण्यात आला होता.

However, MPSC’s public prosecutor Abhay Patki argued that “the idea was that the examinees were supposed to choose the closest option, the questions would come out of the syllabus”. So, Adv. Rupali Adhate supported the recruitment process. In the end, the bench dismissed the petition, noting that there were no facts in the points in the petition.


Mumbai Mahapalika Vacant Posts

BMC Bharti 2022 : Vacancies of officers and security guards in the security forces of Mumbai Municipal Corporation will be filled soon. The Municipal Security Force and the training center at Bhandup will be modernized soon. Further details are as follows:-

मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलातील अधिकारी, सुरक्षा रक्षकांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. पालिका सुरक्षादलाचे व भांडुप येथील प्रशिक्षण केंद्राचे लवकरच आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. कोविडचा मुकाबला करताना कोविड बाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षा दलातील अधिकारी, जवान यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात येत असून त्यांच्या वारसांना पालिका सेवेत नोकऱ्याही देण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

Mumbai Municipal Security Force’s 56th Anniversary and Award Ceremony was held today at the Security Force Training Center at Bhandup Sankul. On this occasion, Suresh Kakani was the chief guest. Additional Commissioner Kakani lauded the efforts of the Municipal Security Forces, Fire Brigade and Emergency Department during the Kovid period. Additional Commissioner Suresh Kakani also appealed to the Municipal Security Forces Department, Fire Brigade and Emergency Department to coordinate and fight any crisis together.


Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2022 Complete Details 

 

लो.टि.म.स.रुग्णालयात व्यवसायोपचार शास्त्र विभागातील कंत्राटी तत्त्वावर सहाय्यक प्राध्यापक पदाच्या मुलाखती दि. २२.०२.२०२२ व्यवसायोपचार शास्त्र विभागात सकाळी ११.३० वाजता घेणात येणार आहे.

व्यवसायोपचार शास्त्र विभागातील कंत्राटी तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी जाहीर केलेल्या अर्हतेमध्ये ३ वर्षाचा अनुभव नमूद केलेला आहे तरी तो नजरचुकीने झालेला असून त्याऐवजी शैक्षणिक अर्हता असलेला व अनुभव नसलेला उमेदवार दि.२२.०२.२०२२ रोजीच्या मुलाखतीसाठी पात्र ठरु शकतात.

शुद्धीपत्रक – https://cutt.ly/GPmRBZO

Mumbai is India´s finance centre, the economic powerhouse of the nation, heart of the Hindi film industry and the industrial hub of everything from textiles to petrochemicals.

Mumbai is the glamour of Bollywood cinema, cricket on the maidans (open grassed areas), bhelpuri (a spicy sweet Mumbai snack) on the beach of Chowpatty, outstanding colonial architecture and red double-decker buses.

The Island City

Mumbai was Bombay and this vast port and metropolis grew over three centuries from a collection of seven small, swampy islands into a giant magnet that each year still draws thousands of hopeful migrants seeking their fortune.The islands, originally inhabited by Koli fishermen, remained as they were for several centuries in the pre-Christian era. It was only in the following centuries, the development of important townships and ports took place on the mainland surrounding the islands.The place did witness some growth during the rule of several Hindu and Muslim dynasties, but a physical metamorphosis of the islands began only after the Portuguese takeover from the Muslim rulers of Gujarat in 1534.

In 1661, the islands were gifted by the Portuguese to King Charles II of England as part of his marriage dowry when he married Catherine of Braganza.

The British East India Company, which leased the islands from the Crown, foresaw the potential of the protected harbour located on the eastern seaboard of the largest of the seven islands and the natural bay on the west.In their endeavour to develop a prosperous trading post and port, the Company at first built a castle and fort. In the following decades a number of reclamation projects were undertaken to weld the seven islands together to provide space for the constantly growing population.

By the middle of the 19th century several industries were set up and most importantly the textile mills, and the population continued to multiply rapidly with immigrants seeking employment primarily in the railways, the docks and the mills.

The Commercial Boom. Restructuring Bombay. And more.

In 1861, the American Civil war began and as a result of the blockade of the ports in the southern states of America; the Lancashire mills in England were unable to procure raw cotton from that country. The mills were forced to purchase cotton grown in western and central India from the Bombay markets and during the five-year period of the War, it was estimated that over £ 81 million pounds sterling came into the city. This resulted not only in a phenomenal commercial boom but also in a mania for speculation in the shares of companies that were primarily established to undertake extravagant schemes of reclamation.By 1864, there were 31 banks, 16 financial associations, 8 land companies, 16 press companies, 10 shipping companies, 20 insurance companies as against 10 in 1855, and 62 joint stock companies where none had existed in 1855!

Unfortunately, due to the cessation of the American Civil War in 1865, the commercial boom in Bombay collapsed and several companies went into liquidation. In the middle of the period of prosperity, Sir Bartle Frere, Governor of Bombay from 1862 to 1867, took the momentous decision to demolish the fort walls and restructure the town.The fort ramparts, gates and moat were removed completely and a new city arose on the space freed, with an array of imposing Gothic buildings constructed in the Fort area. By the end of the 19th century, Bombay evolved as the Urbs Prima in India, the leading city of India and the country’s most important commercial, financial, trading and industrial centre and port. A severe plague epidemic in the 1890’s resulted in many improvements being made to the city. With a number of new industries set up, the pressure on land grew further and building activity reached its peak in the 1930’s when all available plots of land were built over.

 

Table of Contents


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

48 Comments
  1. Bhushan Sanjay Sonawane says

    ह्या जागा खरच असतात का

  2. Nishant sandip tambe says

    Mala nokarit ajibaat intress nahi. Maj ek dream ahe te mala purn karaych……
    Mumbai aapali aplya sarkhya samanyachi spapn nagari….
    Mala job pahije karan mla majya family sathi paise kamavche ahet so please
    Tumhala mi nokarichya laykicha vatat aslo tr mala nokari dya…… ?dhanyavaad

  3. Shaikh R says

    My BSC completed in medical laboratory technology and I’m also doing pgdmlt in government hospital but not complete my pgdmlt coarse yet so I can apply lab technician job .so plz reply

  4. Altaf Shaikh says

    Good morning I am interested in job

  5. Namrata ganesh more says

    Sir, madam
    Namrata ganesh more
    10pass mala nokri chi Khup garj ahe please job BMC.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड