Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 765 पदांवर होणार भरती! – BJGMC Pune Bharti 2023

BJGMC Pune Bharti 2023

BJGMC Pune Bharti 2023

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवेअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नव्याने स्थापन झालेल्या महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापकपदाच्या जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. धाराशिव, अलिबाग, सिंधुदुर्ग, नंदुरबार, परभणी व सातारा या ठिकाणी नव्याने वैद्यकीय महाविद्यालये स्थापन झाली आहेत. फॉरेन्सिक मेडिसिन, फिजिओलॉजी, रेडिओ डायग्नोस्टिक/रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, रेडिओथेरपी, डरमॅटोलॉजी, पीडीयाट्रिक्स, फार्मालॉजी, ऑर्थोपेडिक्स आदी विषयांसाठी सहायक प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

पात्र उमेदवारांना येत्या 12 डिसेंबरपासून 1 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये प्रत्येक विषयासाठी आरक्षणनिहाय उपलब्ध जागा दिलेल्या आहेत. त्यात खेळाडू आरक्षणासह दिव्यांग, अनाथ आरक्षणाचासुद्धा समावेश आहे. सहायक प्राध्यापकपदासाठी अर्ज करणार्‍या खुल्या संवर्गातील उमेदवारांचे वय 1 एप्रिल 2024 पर्यंत चाळीस वर्षे, तर मागासवर्गीय संवर्गातील व आरक्षित घटकातील उमेदवारांचे वय 45 पर्यंत असणे गरजेचे आहे. मुलाखतीची प्रक्रिया, आवश्यकता भासल्यास घेतल्या जाणार्‍या परीक्षेचा तपशील आदी माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.

 


BJGMC Pune Bharti 2023: The recruitment notification has been declared from the B. J. Government Medical College, Pune for the interested and eligible candidates to vacant post of “Medical Officer”. There is 01 vacant post are available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the address given mentioned address with all essential documents on the 09th of November 2023. More details are as follows:-

बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. अमुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – मनोविकृतिशास्त्र विभाग, बैजीशावैम, पुणे
  • मुलाखतीची तारीख09 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – http://www.bjmcpune.org/

BJGMC Pune Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 01

Selection Process For BJGMC Pune Recruitment 2023

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.bjmcpune.org Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/dkO01
✅ अधिकृत वेबसाईट http://www.bjmcpune.org/

BJGMC Pune Bharti 2023

BJGMC Pune Bharti 2023: The recruitment notification has been declared from the B. J. Government Medical College, Pune for the interested and eligible candidates to vacant post of “Professor, Associate Professor”.  There are total of 18 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can apply through Online mode. The last date to send the application is the 14th of October 2023. More details are as follows:-

बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
  • पदसंख्या18 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –  पुणे
  • वयोमर्यादा – ६९ वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख14 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://www.med-edu.in/

BJGMC Pune Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
प्राध्यापक 02 पदे
सहयोगी प्राध्यापक 16 पदे

Educational Qualification For BJGMC Pune Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक M.D./DNB
सहयोगी प्राध्यापक M.S./M.D.

Salary Details For BJGMC Pune Application 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राध्यापक १,८५,०००/-
सहयोगी प्राध्यापक १,७०,०००/-

How To Apply For BJGMC Pune Notification 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.med-edu.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/wBHJT
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/hBV34
✅ अधिकृत वेबसाईट https://www.med-edu.in/

 


BJGMC Pune Bharti 2023

BJGMC Pune Bharti 2023: The recruitment notification has been declared from the B. J. Government Medical College, Pune for the interested and eligible candidates to vacant post of “Dental Houseman”. Eligible candidates can apply before the 24th of February 2023. The official website of BJGMC Pune is www.bjmcpune.org. Further details about BJGMC Pune Jobs 2023, are as follows:-

बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे “दंत हाऊसमन” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – दंत हाऊसमन
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताअधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  24 फेब्रुवारी 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताअधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे 
  • मुलाखतीची तारीख –  27 फेब्रुवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.bjmcpune.org 

BJGMC Pune Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
दंत हाऊसमन 01 पद

Educational Qualification For BJGMC Pune Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
दंत हाऊसमन १) उमेदवार दंतवैद्यकशास्त्रातील अंतिम परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर दोन वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे

२) उमेदवाराने कोठेही आवासी पदांवर अगर तत्सम पदावर कोणत्याही पदावर तीन महिन्यापेक्षा अधिक काम केले नसावे.

३) उमेदवार डेटिस्ट अॅक्ट १९४८ ( एक्सव्हिआय – ऑफ १९४८ ) नुसार महाराष्ट्र राज्य दंतवैद्यक परिषदेकडील कायम नोंदणी प्रमाणपत्र धारक असावा.

४) ज्या उमेदवाराचा आंतरवासीता कालावधी कोणत्याही कारणास्तव वाढला असेल त्याचा १ वर्षाचा आंतरवासीता कालावधी दिनांक २७/०२/२०२२ पर्यंत पुर्ण होणे आवश्यक आहे.

५) महाराष्ट्रातील शासकीय दंत महाविद्यालयातुन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

BJGMC Pune Jobs 2023 – Important Documents 

  1. प्रथम ते अंतिम दंतवैद्यक परिक्षेतील मिळालेले गुणतक्ते तसेच पदवी प्रमाणपत्राच्या छायांकीत प्रती
  2. महाराष्ट्र दंतवैद्यक परिषदेकडील कायम नोंदणी प्रमाणपत्राच्या छायांकीत प्रत
  3.  जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक (मागासवर्गीय असल्यास)
  4. आवश्यक संवर्गासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची चालु वर्षाची छायांकीत प्रत
  5. प्रथम ते अंतिम दंतवैद्यक परिक्षेचे प्रयत्न प्रमाणपत्र
  6. आंतरवासीता प्रमाणपत्र
  7. वयाच्या दाखल्यासाठी एसएससी प्रमाणपत्र

How To Apply For B.J.Govenment Medical College & Sassoon General Hospital Pune Bharti 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवार विहित अर्जामध्ये अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2023 (संध्याकाळी ५.००) या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For BJGMC Pune Notification 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
  4. सदर पदांकरिता मुलाखत 27 फेब्रुवारी 2023 दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  5. सदर पदांकरीता अधिक माहिती www.bjmcpune.org वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

BJGMC Pune Vacancy details 2023

BJGMC Pune Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.bjmcpune.org Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3Z3Bosf
✅ अधिकृत वेबसाईट
www.bjmcpune.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड