Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नांदेड भरती २०१९

Bhujal Sarwekshan Nanded Bharti 2019

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नांदेड येथे रसायनी, अनुजैविक तंज्ञ, प्रयोगशाळा सहायक, प्रयोगशाळा मदतनीस  पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – रसायनी, अनुजैविक तंज्ञ, प्रयोगशाळा सहायक, प्रयोगशाळा मदतनीस
  • पद संख्या – ६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नांदेड
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे असावे.
    • राखीव प्रवर्गासाठी कमाल वय ४३ वर्षे
    • खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय ३८ वर्षे
  • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पता – वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महराष्ट्र जिवन प्राधिकरण इमारत तळ मजला वर्क शॉप कॉर्नर नांदेड ४३१६०५

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड