Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भुजल सर्वेक्षण बीड भरती २०१९

Bhujal Sarwekshan Beed Bharti 2019

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग बीड येथे रसायनी, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा मदतनीस पदाची ०८ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – रसायनी, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा मदतनीस
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे असावे.
  • फीस
    • राखीव प्रवर्गासाठी रु. १५०/-
    • खुल्या प्रवर्गासाठी रु. ३००/-
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, शिवनगर कदम बिल्डिंग, बीड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   जाहिरात


Bhujal Sarwekshan Beed Bharti 2019

Bhujal Sarwekshan Beed Bharti 2019 advertisement is published now. This advertisement is published for the 8 vacancies. The details & updates about this Bharti are declared now. Last date to Apply online is 20th December 2019.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड