Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय नागपूर भरती 2019

Bhausaheb Mulak Ayurved College Nagpur Bharti 2019

भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय नागपूर येथे प्राचार्य पदाच्या एकूण 8 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी  उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १६ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय, संशोधन रुग्णालय, MIDC, बुटीबोरी, नागपूर.
  • मुलाखतीची तारीख – १६ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ११.०० वा)
  • फोन नं – ९६७३८४३१११

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड