Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारती विद्यापीठ सांगली भरती २०१९

Bharati Vidyapeeth Sangli Bharti 2019

भारती विद्यापीठ लोकनेते मोहनराव कदम, कृषी महाविद्यालय व फलोत्पादन महाविद्यालय, सोनल-हिंगणगाव, ता. कडेगाव, जि. सांगली येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावप्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक
  • रिक्त जागा – १८ जागा
  • नोकरी ठिकाण – सांगली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताभारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, लाल बहादूर शास्त्री मार्ग, पुणे – ४११०३० किंवा सोनल-हिंगणगाव येथील कोलहगे कार्यालय. ता. कडेगाव, जि. सांगली

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड