Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भानुदासराव चव्हाण महाविद्यालय भरती २०१९

Bhanudasrao Chavhan College Recruitment 2019

भानुदासराव चव्हाण महाविद्यालय परतूर येथे प्राचार्य, ग्रंथपाल, शा. शि. निर्देशक, सहाय्यक प्राध्यापक पदाच्या ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, ग्रंथपाल, शा. शि. निर्देशक, सहाय्यक प्राध्यापक
  • नोकरीचे ठिकाण – परतूर, जालना महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, मोंढा, परतूर, ता. परतूर जि. जालना
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड