Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि. नांदेड भरती 2020

Bhagyalakshmi Mahila Sahakari Bank Bharti

Bhagyalakshmi Mahila Sahakari Bank Nanded Bharti 2020 : Bhagyalakshmi Mahila Sahakari Bank Bharti advertisement is published for new vacancies. The job location for this bharti is Nanded. Friends, Remember that the last date to apply is 30th November 2020. Eligible candidates can submit there application forms through Offline Application Mode. The Address & details are given below. 

 

दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लिमिटेड, नांदेड येथे ओ.एस.डी. (अकौंटंट/ सब अकौंटंट/ शाखाधिकारी) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2020 आहे.

Bhagyalakshmi Mahila Sahakari Bank Bharti

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – ओ.एस.डी. (अकौंटंट/ सब अकौंटंट/ शाखाधिकारी)
  • शैक्षणिक पात्रता – Graduate
  • नोकरी ठिकाण – नांदेड
  • वयोमर्यादा
    • 60 वर्षे
    • सेवानिवृत्त – 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यालय. भाग्यलक्ष्मी भवन, महावीर चौक, नांदेड – 431601
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bhagyalakshmi Mahila Sahakari Bank Nanded Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/36YNXvq
अधिकृत वेबसाईट : bhagyalakshmibank.com

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड