Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

चालक देता का चालक, बेस्ट च्या मालाड विभागात जागोजागी जाहिराती – BEST Mumbai Bharti 2024

BEST Mumbai Bharti 2024

BEST Mumbai Recruitment 2024 Complete Details

BEST Mumbai Bharti 2024 – The youth are suffering due to privatisation in the transport department. There is a shortage of bus drivers in the BEST initiative in Malad division. Hence, advertisements like ‘we need bus drivers’ have been put up everywhere in Malad division. The financial viability of the BEST initiative has been completely disrupted and BEST had to include private buses in the transport department to stand on its own feet. It was expected that this would improve the financial situation of BEST Mumbai Bharti 2024. But in reality, best’s situation continues to deteriorate. As an alternative source of income, some of the bus depot land in Mumbai has been rented out to private travel companies, contractors and private vehicles. As it is difficult for bus drivers to pay salaries as per government norms, posters have been put up in Malad division on a contractual basis to transport passengers in buses run on a contractual basis in the BEST initiative in Mumbai.

 

परिवहन विभागातील खासगीकरणाचा फटका तरुणांना बसत आहे. मालाड विभागात बेस्ट उपक्रमात बस चालकांची कमतरता आहे. त्यामुळे ‘बस चालक पाहिजेत’ अशा जाहिराती मालाड विभागात जागोजागी लावण्यात आल्या आहेत. बेस्ट उपक्रमाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली असून बेस्टला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागात खासगी बसचा समावेश करावा लागला. यामुळे बेस्टची आर्थिक परिस्थिती सुधारेल, असे वाटत होते. परंतु प्रत्यक्षात बेस्टची परिस्थिती बिघडतच आहे. पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून मुंबईतील बस डेपोची काही जागा भाड्याने खासगी ट्रॅव्हल्स कंपनी, ठेकेदार, खासगी वाहने उभी करण्यासाठी दिली आहे. बस चालकांना शासनाच्या नियमानुसार, पगार देणे अवघड होत असल्याने मुंबईतील बेस्ट उपक्रमात भाडेतत्वावर कंत्राटी पद्धतीने चालविण्यात येणाऱ्या बस गाड्यांमधून प्रवासी वाहतूक करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने ‘बस चालक पाहिजेत’, असे पोस्टर मालाड विभागात जागोजागी लावण्यात आले आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


BEST Mumbai Bharti 2024: Brihanmumbai Electric Supply & Transport Undertaking is going to recruit for various vacant posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More detail is given below:

Brihanmumbai Electric Supply & Transport Undertaking Recruitment 2022 

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट उपक्रम अंतर्गत अतिरिक्त व्यवस्थापक, मुख्य लेखाधिकारी आणि आर्थिक सल्लागार, मुख्य व्यवस्थापक, उपमुख्य व्यवस्थापक पदांच्या एकुण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 आहे.

 

  • पदाचे नाव – अतिरिक्त व्यवस्थापक, मुख्य लेखाधिकारी आणि आर्थिक सल्लागार, मुख्य व्यवस्थापक, उपमुख्य व्यवस्थापक
  • पदसंख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – BE/ Degree in Commerce/ Bacherlor Degree (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • वयोमर्यादा
    • अतिरिक्त व्यवस्थापक – 55 वर्षे
    • उपमुख्य व्यवस्थापक- 45 वर्षे
    • इतर पदांसाठी – 50 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – उपमुख्य व्यवस्थापक, (HR आणि IR), कार्मिक विभाग, BEST उपक्रम, BETS भवन, BEST मार्ग, कुलाबा, मुंबई-400001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2022
  • अधिकृत वेबसाईट : www.bestundertaking.com 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For BEST Mumbai Bharti 2022

PDF जाहिरात : https://bit.ly/3scIbRA 
अधिकृत वेबसाईट : www.bestundertaking.com 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड