BEL भरती २०१९

BEL Recruitment 2019

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण ५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावशिकाऊ उमेदवार
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाने ३० सप्टेंबर २०१९ रोजी BE/ B.Tech अभ्यासक्रम पास केलेला असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१९ रोजी २५ वर्षे असावे.
  • वेतनमान – रु. ११,१००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    अर्ज करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप
Close Bitnami banner
Bitnami