Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बेल एअर कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा भरती २०१९

Bel Air College of Nursing Satara Bharti 2019

बेल एअर कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा येथे प्राध्यापक सह मुख्याध्यापक, प्राध्यापक सह उपप्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक सह मुख्याध्यापक, प्राध्यापक सह उपप्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता).
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – बेल एअर कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, पंचगणी, जि – सातारा – ४१२ ८०५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड