Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

तलाठी पदभरती – २०२३ वैद्यकीय तपासणी वेळापत्रक जाहीर, डाउनलोड करा संपूर्ण Schedule | Beed Talathi Bharti Result

Beed Talathi Bharti Final Selection & Waiting List

Talathi Beed Medical Exam Schedule

Beed Talathi Bharti Result: Talathi Recruitment – 2023 The following selected candidates in District Beed are advised to attend at District General Hospital Beed as per following schedule for medical examination through District Surgeon.

तलाठी पदभरती – २०२३ जिल्हा बीड मधील निवड यादीतील खालील नमुद उमेदवार यांना सूचित करण्यात येते की, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे मार्फत वैद्यकीय तपासणी करणेचे अनुषंगाने पुढील वेळापत्रकानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय बीड येथे उपस्थित रहावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Talathi Medical Exam Time Table Download

Talathi Medical Exam Time Table Download

 


Beed Talathi Bharti Document Verification Schedule

Beed Talathi Bharti Final Selection & Waiting List : The selection list and waiting list of eligible candidates by normalizing the marks obtained in the online examination for the posts of Talathi (Group C) cadre at the Collectorate’s establishment has been published. The selection list and waiting list of eligible candidates have been published on the website https://mahabhumi.gov.in as well as on the website of the concerned office www.beed.gov.in after normalizing the marks obtained by the candidates in the online examination for the posts of Talathi (Group C) cadre in the District Collector’s establishment. . It was requested that the selected and waiting list candidates should appear with the original documents.

 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आस्थापनेवरील तलाठी (गट क) संवर्गातील पदांसाठी उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेत मिळालेल्या गुणांचे सामान्यीकरण करून पात्र उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर तसेच संबंधित कार्यालयाच्या www.beed.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील निवड झालेल्या व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

गेल्यावर्षी तलाठी भरतीच्या अनुषंगाने निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद पात्रतेसंदर्भात अनुषांगिक मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित छायाप्रतीच्या दोन संचांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात उपस्थितीसाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

अशा आहेत उमेदवारांना सूचना

मूळ ओळखपत्र (मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स) पडताळणी वेळी सादर करावे. https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याचा पुरावा. दिव्यांग, खेळाडू, अनाथ, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन या समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज केलेल्यांनी विहित नमुन्यातील मूळ प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, चारित्र्य व पूर्वचारित्र्य पडताळणीसाठी सोबतच्या परिशिष्ट- क मध्ये जोडलेला साक्षांकन नमुना परिपूर्ण भरून (दोन प्रतीत) प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सादर करावा.

कोणत्याही आरक्षणाचा अथवा सोयी-सवलतीचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कायदा/ नियम/आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे. मागासवर्ग (अ.जा./अ.ज. वगळून) प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी भरलेला सेतू कार्यालयातील अर्ज व सादर केलेली सर्व कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस दोन प्रतीत स-साक्षांकित करून सादर करावीत. पडताळणीस अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांना तलाठी भरती २०२३ मधील निवड प्रक्रियेकरिता दावा करता येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे सचिव शिवकुमार स्वामी यांनी म्हटले आहे.

असे आहे वेळापत्रक

  • सोमवारी (ता. पाच) ११ वाजता : निवड यादीतील अराखीव (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी.
  • मंगळवारी (ता. सहा) : दुपारी एक वाजता निवड यादीतील इमाव, विमाप्र, भजड, भजकभजब, विजाअ, अज, अजा प्रवर्गातील उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासणी होईल.
  • बुधवारी (ता. सात) : सकाळी ११ वाजता प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवार तसेच तलाठी भरतीच्या अनुषंगाने निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी.
  • गुरुवार (ता. आठ) : सकाळी ११ वाजता निवड यादीमधील सर्व सामाजिक प्रवर्गांतील सर्व उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी.

Beed Talathi Bharti Final Selection & Waiting List : जिल्हाधिकारी कार्यालय बीड नि तलाठी पदभरती परीक्षेची अंतिम निवड व प्रतीक्षा/ आक्षेप यादी जाहीर केलेले आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Beed Talathi Bharti Results
यादी डाउनलोड : https://bit.ly/2ZX7IzO

आक्षेप यादी डाउनलोड : https://bit.ly/2BY7lgK


Beed Talathi Bharti Final Selection & Waiting List : जिल्हाधिकारी कार्यालय बीड नि तलाठी पदभरती परीक्षे मधील मूळ कागदपत्र तपासणी अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेले आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Beed Talathi Bharti Results
यादी डाउनलोड : https://bit.ly/3fsSZD4

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Pooja kende says

    Hii sar job bhtnar का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड