Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बँक ऑफ बडोदा भरती २०१९

Bank of Baroda Vacacacies 2019

बँक ऑफ बडोदा येथे विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. उत्पादन व्यवस्थापक, प्रमुख : संग्रह आणि कर्ज व्यवस्थापन पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे. सेक्टर स्पेशलिस्ट कम प्रॉडक्ट मॅनेजर पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१९ आहे. तसेच अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार पदासाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – उत्पादन व्यवस्थापक, प्रमुख: संग्रह आणि कर्ज व्यवस्थापन, क्रेडिट ऑपरेशन्स व्यवस्थापक, अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार, सेक्टर स्पेशलिस्ट कम प्रॉडक्ट मॅनेजर.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
    • २५ ऑक्टोबर २०१९ ( उत्पादन व्यवस्थापक, प्रमुख: संग्रह आणि कर्ज व्यवस्थापन पदाकरिता )
    • ९ ऑक्टोबर २०१९ (सेक्टर स्पेशलिस्ट कम प्रॉडक्ट मॅनेजर पदाकरिता )
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – सहाय्यक महाप्रबंधक, राष्ट्रीय सामायिक सेवा केंद्र, २४ वा मजला, GIFT टॉवर -१, रोड-५, झोन-५ सी, GIFT सिटी, गांधीनगर-३८२३५५, गुजरात.
  • ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –  २४ ऑक्टोबर २०१९ (अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड