बँक ऑफ बडोदामध्ये ”या” पदाकरिता 03 जागा रिक्त असा अर्ज करा!! | Bank of Baroda Bharti 2024
Bank of Baroda Bharti 2024
Bank of Baroda Bharti 2024
Bank of Baroda Bharti 2024: BOB (Bank of Baroda) has recently announced new recruitment notifications for vacant posts of “Business Correspondent Supervisor”. There are a total of 03 vacancies available. Eligible and interested Candidates can apply offline before the last date. The last date for submission of the application is 22nd of March 2024. For more details about Bank of Baroda Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव –व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 65 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – क्षेत्रीय प्रमुख, बैंक ऑफ बड़ौदा, कोटा क्षेत्र प्रनम तल, पुखराज टाबर, स्टेशन रोड कोटा- 324002
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in
BOB Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक | 03 posts |
Educational Qualification For Bank of Baroda Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक |
|
Salary Details For BOB Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक | 15,000/- |
How To Apply For BOB Jobs 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 मार्च 2024 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.bankofbaroda.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/uxQW2 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.bankofbaroda.in |
Bank of Baroda Bharti 2024
Bank of Baroda Bharti 2024: BOB (Bank of Baroda) has recently announced new recruitment notifications for vacant posts of “Financial Literacy Counsellor, Watchman/ Gardner, Office Assistant “. There are a total of 03 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Eligible and interested Candidates can apply offline before the last date. The last date to apply is the 14th of March 2024. For more details about BOB Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
बँक ऑफ बडोदामध्ये विविध अंतर्गत ”आर्थिक साक्षरता सल्लागार, वॉचमन/ गार्डनर, ऑफिस असिस्टंट” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव –आर्थिक साक्षरता सल्लागार, वॉचमन/ गार्डनर, ऑफिस असिस्टंट
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा –40-64 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता -बडोदा स्वरोजगार विकास संस्था ट्रस्ट लीड बँक ऑफिस बँक ऑफ बडोदा देवघाट कालिंदीपुरम जलवा, प्रयागराज, उत्तर प्रदेश
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in
BOB Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
आर्थिक साक्षरता सल्लागार | 01 post |
वॉचमन/ गार्डनर | 01 post |
ऑफिस असिस्टंट | 01 post |
Educational Qualification For BOB Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
आर्थिक साक्षरता सल्लागार |
|
वॉचमन/ गार्डनर |
|
ऑफिस असिस्टंट |
|
Salary Details For BOB Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
आर्थिक साक्षरता सल्लागार |
|
वॉचमन/ गार्डनर |
|
ऑफिस असिस्टंट |
|
How To Apply For BOB Notification 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोरिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.bankofbaroda.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/dMQ69 |
✅ अधिकृत वेबसाईट | www.bankofbaroda.in |
BOB Bharti 2024
Bank of Baroda Bharti 2024: BOB (Bank of Baroda) has recently announced new recruitment notifications for vacant posts of “Fire Officer, Manager, Senior Manager, Chief Manager”. There are total of 22 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Eligible and interested Candidates can apply offline before the last date. Applications will start from 17th of February 2024. Also, the last date to apply is 08th of March 2024. For more details about BOB Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 17 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक
- पदसंख्या – 22 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 17 फेब्रुवारी 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
Bank of Baroda Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
अग्निशमन अधिकारी | 02 |
व्यवस्थापक | 10 |
वरिष्ठ व्यवस्थापक | 09 |
मुख्य व्यवस्थापक | 01 |
How To Apply For BOB Online Recruitment 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज 17 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोरिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.bankofbaroda.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/gkmF0 |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/qvCPX |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.bankofbaroda.in/ |
Table of Contents
Nothing a question
BOB Mega Recruitment