Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर भरती २०१९

बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप कोल्हापूर येथे प्राचार्य, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक, विभागप्रमुख पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २४ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक, विभागप्रमुख
  • पदसंख्या – ७ पदे
  • शैक्षणिक पात्रता -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – अंबप, कोल्हापूर महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन / मुलाखत
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – bmspm.hr@gmail.com
  • मुलाखतीचा पत्ता – अशोकराव माने ग्रुप ऑफ इ्स्टिट्यूशन्स. वाठार तरफ वडगाव, ता. हातकणगले, जि. कोल्हापूर
  • मुलाखतीची तारीख – २४ नोव्हेंबर २०१९ सकाळी १०.०० वाजता.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड