Aurangabad Police Bharti 2022 | मुदतवाढ – औरंगाबाद पोलीस भरती 2022 – ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करा

Aurangabad Police Bharti 2022

Aurangabad Police Recruitment 2022 Details 

Aurangabad Police Bharti 2022 – The recruitment notification is published by the respective department to fill various vacant posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More detail is given below:-

पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर अंतर्गत विधी अधिकारी गट -अ, विधी अधिकारी गट -ब, विधी अधिकारी पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख20 जानेवारी 2022 04 फेब्रुवारी 2022 (मुदतवाढ)आहे.

शुद्धीपत्रक – shorturl.at/flmE2

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – विधी अधिकारी गट -अ, विधी अधिकारी गट -ब, विधी अधिकारी
  • पद संख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणऔरंगाबाद
  • वयोमर्यादा
    • विधी अधिकारी गट -अ – 62 वर्षे
    • विधी अधिकारी गट -ब, विधी अधिकारी – 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2022 04 फेब्रुवारी 2022 (मुदतवाढ)
  • अधिकृत वेबसाईट -aurangabadcitypolice.gov.in 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Aurangabad Police Bharti 2022

? PDF जाहिरात
https://bit.ly/3AaFaEI
✅ अधिकृत वेबसाईट
aurangabadcitypolice.gov.in 

 

Other Related Important Link – 

Maharashtra Police Bharti 2022

Solapur Police Bharti 2022 | सोलापूर पोलीस भरती 2022 – नवीन जाहिरात प्रकाशित


Aurangabad Police Bharti 2022 Details 

Aurangabad Police Bharti 2022 – As you know, Maharashtra Police Bharti 2022 is expected soon. The Aurangabad District Police Bharti Official PDF advertisement will be available Soon. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details will be available soon. Maharashtra Police Bharti 2022 MahaPolice Link is given for other District Advertisements.

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? 

पुढील औरंगाबाद पोलीस भरती 2022 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.


पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
 चालक (ड्रायव्हर)  तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा

 

Police Bharti 2021

Maharashtra Police Bharti 2022

पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी?
महिला महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुष पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिला लागू नाही

 

औरंगाबाद पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • औरंगाबाद पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject) गुण (Marks)
  • अंकगणित
20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
  • मराठी व्याकरण
20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 
20 गुण
एकूण गुण – 100

 

Physical Eligibility For Aurangabad Police Bharti 2022

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
1600 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक 10 Marks
एकूण गुण 50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक (4 किलो) 10 Marks
एकूण गुण (Total Marks) 50 Marks

Maharashtra Police Recruitment 2022

Aurangabad Police Bharti 2022 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.

Age Limit For Aurangabad Police Bharti

  • General Category Age Details 
18 to 28 Years
  • Reserve Category Age Details 
18 to 33 Years

Physical Eligibility For Aurangabad Police Recruitment 2022

Minimum Height For Female Candidates 155 CM
Minimum Height For Male Candidates 165 CM

Application Fees Details

For General Category ₹450
For Reserve Category ₹350
For Ex-Serviceman Candidates -NA-

 

Selection Procedure For Aurangabad Police Recruitment 2022

  • Aurangabad Police Bharti 2022, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the police Bharti 2022 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.

Aurangabad Karagruh Shipai Bharti Written Exam 2019

An advertisement was issued in the year 2019 for the recruitment of 76 vacant prison shipai on the establishment of Deputy Inspector General of Prisons, Aurangabad Division. Their written examination will be held on 11/12/2021 from 03.00 pm to 04.30 pm at various examination centers. Further details are as follows:-

Aurangabad Jail Police Bharti Examination Date Release

कारागृह उपमहानिरीक्षक, औरंगाबाद विभाग आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ७६ कारागृह शिपाई भरतीकरिता सन-२०१९ मध्ये जाहिरात देण्यात आलेली होती. त्यांची लेखी परीक्षा दिनांक ११/१२/२०२१ रोजी दुपारी ०३.०० ते ०४.३० या वेळेत विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. 

औरंगाबाद कारागृह शिपाई भरती 2019 परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पोलीस शिपाई भरती 2019 बाबत पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद शहर यांनी दिनांक 29 नोव्हेंबर 21 रोजी अधिकृत आदेश हा निर्गमित जाहीर केलेला आहे. त्यामध्ये पोलीस उपमहानिरीक्षक औरंगाबाद कारागृह विभाग या आस्थापनेवर रिक्त असतील 76 कारागृह शिपाई पदाच्या लेखी परीक्षा या औरंगाबाद शहर अंतर्गत 77 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहेत. औरंगाबाद कारागृह पोलीस शिपाई भरती 2019 चा पेपर हा येत्या 11 डिसेंबर द्वार 21 रोजी दुपारी तीन वाजेपासून साडेचार वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे सदरची माहिती आपण खालील पीडीएफ डाउनलोड करून पाहू शकता.

सदर परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र दिनांक ७/१२/२०२१ रोजीपासून त्यांच्या ई-मेल आयडी वर पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच सदरसह प्रवेशपत्र https://mahapolicerc.mahaitexam.in या पोर्टलवरूनदेखील डाउनलोड करता येईल.

Aurangabad Police Bharti 2021

PDF जाहिरात – https://bit.ly/3ox7Xz8

Address & Roll Number – https://bit.ly/3DwcyG5

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Jayshri Malekar says

    Sir please tell me the last date of this post?

  2. Sushma says

    Sir police chi. Confirm date kya ahey plz update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड