Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्यातील रुग्णालयांत २० हजार पदे रिक्तच, हायकोर्ट म्हणाले… | Arogya Vibhag Mumbai Bharti 2023

Arogya Vibhag Mumbai Bharti 2023

Arogya Vibhag Mumbai Bharti 2023

राज्यातील आरोग्य सेवेच्या गलथान कारभाराचा मुंबई हायकोर्टात गुरुवारी पदार्फाश झाला. राज्यातील रुग्णालयांमध्ये सुमारे २० हजार पदे रिक्त आहेत. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी सरकारने अर्थसंकल्पात १९ हजार ३८ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यातील १३ हजार ८ कोटींचा निधी सरकारने वितरित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत घडलेल्या भयंकर मृत्यूतांडवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्या याचिकेवर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने मागील सुनावणीवेळी आरोग्य सेवेसंबंधी बजेटमधील निधीची तरतूद तसेच मंजूर निधी खर्च करण्यासाठी कोणती पावले उचलली, याचा सविस्तर तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गुरुवारी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्वतंत्र प्रतिज्ञापत्रे दाखल केली. प्रक्रियेला गती द्या आणि डॉक्टरांसाठी सर्व आवश्यक सुविधा द्या

राज्य सरकारच्या वतीने ॲडव्होकेट जनरल बीरेंद्र सराफ यांनी रुग्णालयांतील रिक्त पदे भरण्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली. तर न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्यायालयीन मित्र (ॲमिकस क्युरी) ॲड. मोहित खन्ना यांनीही सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तर स्वतंत्र जनहित याचिका दाखल केलेल्या खलील वस्ता यांच्या वतीने ॲड. राकेश भाटकर यांनी आरोग्य सेवेतील त्रुटींकडे लक्ष वेधले. त्याची गंभीर दखल घेत खंडपीठाने सरकारला रिक्त पदे वेळीच भरण्याच्या प्रक्रियेला गती द्या आणि ग्रामीण भागात डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देश दिले. याचिकेची पुढील सुनावणी मार्च अखेरीपर्यंत तहकूब ठेवली.

सरकारने अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्य विभागासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षात १९ हजार ३८ कोटींचा निधी मंजूर केला. त्यातील १३ हजार ८ कोटींचा निधी सरकारने आतापर्यंत वितरित केला. मात्र त्यापैकी १० हजार ९०० कोटींचा निधी १५ जानेवारीपर्यंत खर्च करण्यात आला. उर्वरित जवळपास २ हजार कोटींचा निधी अखर्चित राहिला आहे.

 


Arogya Vibhag Mumbai Bharti 2023: Arogya Vibhag Mumbai has invited application for the posts of “Director, Health Services, Group-A”.  There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Mumbai. Interested candidates can apply through the given mentioned link below before the last date of application. The last date of Application is the 15th of December 2023. For more details about Arogya Vibhag Mumbai Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in

आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत “संचालक, आरोग्य सेवा, गट-अ” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसंचालक, आरोग्य सेवा, गट-अ
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई, आरोग्य भवन, ५ वा मजला, सेंट जार्जेस रुग्णालय आवार, पी. डिमेलो रोड, मुंबई, पिनकोड- ४०० ००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

Arogya Vibhag Mumbai Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
संचालक, आरोग्य सेवा, गट-अ 01

How To Apply For Arogya Vibhag Mumbai Recruitment 2023

  • या भरतीकरिता उमेद्वारांनाही अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वसाहवे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For arogya.maharashtra.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/blvGO
✅ अधिकृत वेबसाईट https://arogya.maharashtra.gov.in/

Arogya Vibhag Mumbai Bharti 2023 @ arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Mumbai Bharti 2023: Arogya Vibhag Mumbai (Public Health Department Mumbai) published a new advertisement today. Mumbai health department published a new advertisement today for 2475 vacancies of Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician. Online application form starts from 29 September 2023 @ 15.00 through official portal http://arogya.maharashtra.gov.in. Last date to apply for this recruitment process is 18th September 2023. Further details are as follows:-

 Aarogya Vibhga Mumbai Recruitment 2023

मुंबई आरोग्य विभागातील २४७५ पदांच्या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत  गट क संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Arogya Vibhag Mumbai Vacancy 2023

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
  • पदसंख्या – २४७५  – (८०४ + १६७१) पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • वयोमर्यादा – पदानुसार – PDF जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१८ सप्टेंबर २०२३
  • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

मुंबई मंडळठाणे कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील  उपलब्ध पदसंख्या खालील प्रमाणे आहे

अ क पदाचे नाव पदसंख्या
1 वाहन चालक 28 जागा
2  नेत्रचिकितस्क 212 जागा
3  गृहपाल 3 जागा
4  प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 10 जागा
5  प्रयोगशाळा सहाय्यक 4 जागा
6 क्ष किरण  वैज्ञानिक अधिकारी 6 जागा
7  रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी 4 जागा
8 इसीजी  तंत्रज्ञ 1 जागा
9  औषध निर्माण अधिकारी 25 जागा
10  आहार तज्ञ 2 जागा
11  दूरध्वनीचालक 3 जागा
12   शिंपी 3 जागा
13 नळ कारागीर 3 जागा
14  सुतार 2 जागा
15 वॉर्डन 2 जागा
16 अधिकारीपरिचारिका 300 जागा
17 दंत आरोग्यक 2 जागा
18  अभिलेखापाल 1 जागा
19  लघु टंकलेखक 2 जागा
20  वस्त्रपाल 2 जागा
21 इ इ  जी तंत्रज्ञ 1 जागा
22  गृह वस्त्रपाल 1 जागा
23  आरोग्य निरीक्षक 24 जागा
24  बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 163 जागा
एकूण  804 जागा

Mumbai Thane Aarogya vibhag Bharti 2023

👉या भरती परीक्षेबाबत पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

👉आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links Mumbai Aarogya Vibhag Bharti 2023 

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/43iocl1
📑 ऑनलाईन अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/
📑 सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती
सर्व जाहिराती लिंक 
✅ अधिकृत वेबसाईट
http://arogya.maharashtra.gov.in

 

 

Arogya Vibhag Mumbai Recruitment 2023

Organizer Name Public Health Department Mumbai Division
Recruitment Name Arogya Vibhag Mumbai Recruitment 2023
Post Name Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician & Othere. Posts
Total Number of Vacancies 2475 Posts
Job Type Government Job
Job Location Mumbai
Age Limit As Per Post Refer PDF
Pay Scale / Salary As per Post Prefer PDF Notification
Application Mode Online Application Forms
Last Date 18th September 2023 
Official Website arogya.maharashtra.gov.in

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. […] मुंबई आरोग्य विभाग भरती 2023 […]

  2. Sneha Chandrakant vatari says

    arogya vibhag Mumbai madhe 10 pass na job aahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड