Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गडचिरोली आरोग्य विभाग भरती कागदपत्र पडताळणी जाहीर! – Arogya Vibhag Gadchiroli Recruitment 2024

Arogya Vibhag Gadchiroli Bharti 2024

Arogya Vibhag Gadchiroli Bharti 2024

 

उपरोक्त विषयान्वये सुचित करण्यात येते की, आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-ड संवर्गातील पदभरती-२०२३ च्या जाहीरातीस अनुसरुन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर निवड यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आपणास वर्ग-४ (गट-ड संवर्ग) च्या पदाकरीता सोबत जोडलेल्या निवड यादीनुसार आपल्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे प्रवर्गातून निवड होण्याच्या अनुषंगाने आपली मुळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे पडताळणी तसेच समुपदेशनासाठी दिनांक २० फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता खालीलप्रमाणे नमुद पत्त्यावर उपस्थित राहावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Gadchiroli Aarogya Bharti 2024

 

Arogya Vibhag Gadchiroli Bharti 2024: Arogya Vibhag Gadchiroli (Public Health Department Gadchiroli) is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. In this article, you will get information about Gadchiroli Arogya Vibhag Recruitment 2023 such as Eligibility Criteria, Education Qualification, Age limit, Selection process, Syllabus, Hall Ticket, Application Form, and Important Dates. To get the latest government jobs alert on telegram join our Telegram channel. Further details are as follows:-

Public Health Department Gadchiroli Bharti 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही आरोग्य विभाग गडचिरोली भरती 2023 (Arogya Vibhag Gadchiroli Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आरोग्य विभाग गडचिरोली [Arogya Vibhag Gadchiroli] वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

Arogya Vibhag Gadchiroli Vacancy 2023

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
  • पदसंख्या
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणगडचिरोली
  • वयोमर्यादा – — वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अधिकृत अधिसूचना जारी करण्याचा कालावधी: 01 जानेवारी 2023 – 07 जानेवारी 2023
  • अर्ज करण्याची तारीख – 8 ते 22 जानेवारी 2023
  • परीक्षेची तारीख: 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023
  • निकाल जाहीर करण्याचा कालावधी: 27 मार्च ते 27 एप्रिल 2023
  • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Gadchiroli Recruitment 2023

Organizer Name Public Health Department Gadchiroli Division
Recruitment Name Arogya Vibhag Gadchiroli Recruitment 2023
Post Name Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician, etc. Posts
Total Number of Vacancies
Job Type Government Job
Job Location Gadchiroli
Age Limit —  Years
Pay Scale / Salary Prefer PDF Notification
Application Mode Online/ Offline
Last Date Update Soon
Official Website arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Gadchiroli Recruitment Tentative Timetable 

Sr. No Event Duration Dates
1. Determination of vacancies as per reservation 2 Months up to 31st December 2022
2. Advertisement Released Date 1 Week 1st to 7th of January 2023
3. Application Dates 15 Days 8th to 22nd of January 2023
4. Scrutiny of Application 1 Week 23rd to 30th of January 2023
5. List of Eligible Candidates 3 Days 31st to 2nd of February 2023
6. Zilla Parishad and Zilla Selection Committee/Board to take action regarding the organization of actual examination 1 Month 3rd February to 3rd of March 2023
7. Admit Card for Eligible Candidates 1 Week 4th to 11th March 2023
8. Exam Organized (Online/ Offline Mode)

Health Supervisor – (11.00am to 01.00pm)

Drug Manufacturer – (3.00pm to 05.00pm)

Health Servant (Male), Health Servant – (11.00am to 01.00pm)

Laboratory Technician – (03.00pm to 05.00pm)

2 Days Health Supervisor, Drug Manufacturer – 25th of March 2023

Health Servant (Male), Health Servant, Laboratory Technician – 26th of March 2023

9. Final Result 1 Month 27th March to 27th April 2023

Arogya Vibhag Bharti 2023


Previous Update  –

Gadchiroli Arogya Vibhag Bharti 2022

Gadchiroli Arogya Vibhag Bharti 2022: Public Health and Family Welfare Minister Rajesh Tope said that the process of filling up the vacancies in the ‘C’ and ‘D’ categories of primary health centers and rural hospitals in the Gadchiroli district would be expedited. One thousand 800 posts of primary health centers in the state have been filled. Further details are as follows:-

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक हजार ८०० डॉक्टरांची पदे भरण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रूग्णालयातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही जलदगतीने करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • विधानसभा सदस्य डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय व महिला व बालरूग्णालयात कोविडकाळात काम करणा-या कर्मचा-यांचे वेतन आणि पदभरतीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिले.
  • प्राथमिक आरोग्य केंद्रातील ‘क’ व ‘ड’ वर्गाच्या रिक्त पदांची भरती ग्रामविकास विभागामार्फत तर ग्रामीण रूग्णालयातील पदांची भरती आरोग्य विभाग करते.
  • या पदांची मंजुरी आणि पदभरती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेली उच्चाधिकार समिती करते.
  • गडचिरोली जिल्ह्यात ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र संस्था मंजूर झाल्या आहेत आणि ज्यांच्या पदांना मान्यता नाही त्यासाठी पाठपुरावा करून मान्यता घेतली जाईल.
  • वर्क ऑर्डर आणि लोकार्पणासाठी सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

गडचिरोली येथील कोविड केअर सेंटरवर काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने अदा करण्यात येणार असल्याचे सांगून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र सुरू करण्याचे निकष पूर्ण करणारे प्रस्ताव असतील तर त्याला मंजुरी देण्यात येईल, असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड