Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आरोग्य विभाग उत्तरतालिके बद्दल नवीन प्रसिद्धीपत्रक प्रकाशित!- Arogya Vibhag Answer key 2023

Arogya Vibhag Answer key 2023

Maha Arogya Final Responce Sheet 2023

The Maharashtra Health Department recruitment exam final response sheet is published now. Candidates who appeared for the health services exam have been waiting for the answer keys for a long time. The final response sheet is now available Soon in candidates Login. 

 

आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा-२०२३ राज्यातील २९ जिल्हयामध्ये १०८ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक ३०/११/२०२३ ते ०७/१२/२०२३ व दिनांक १२/१२/२०२३ या तारखांना आयोजित करण्यात आलेली आहे. मे. टि.सी.एस.-आय.ओ.एन. यांचेकडून दि.१५-१२-२०२३ पासून संबंधित उमेदवाराच्या लॉगिन आय.डी. वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यावर संबंधित उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुण वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.१८-१२-२०२३ ते दि.२०-१२-२०२३ या कालावधीत टि.सी.एस. कडून लिंक खुली करून देण्यात आली होती. गट-क व ड संवर्गाकरीता एकूण १०७६३ प्राप्त आक्षेपांबाबत टीसीएस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन दिनांक १७/०१/२०२४ रोजी उमेदवारांना त्यांचे लॉग इन आयडी वर सुधारित HTML Link Post Objection (सुधारित उत्तरतालिका) उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या पदांच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप / हरकती तज्ञ समितीमार्फत स्विकृत करण्यात आले आहेत, त्या पदांचे Objection Summary आणि Valid objection details यासोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. यास्तव यापुढे कोणतेही लेखी अथवा ईमेल अथवा अन्य मार्गाने प्राप्त आक्षेप/हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.

 

पूर्ण PDF बघण्यासाठी येथे क्लिक करा

 

 


महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती परीक्षा फायनल गट क आणि गट ड रिस्पॉन्स उपलब्ध झाली आहे. आरोग्य सेवा परीक्षा दिलेले परीक्षार्थी बऱ्याच दिवसापासून फायनल उत्तरतालिकेच्या प्रतीक्षेत आहेत. अखेर आज रात्री  हि फायनल रिस्पॉन्स शीट प्रकाशित झाली आहे. आपण खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता.  पुढील अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Maha Arogya Final Responce Sheet 2023

रिस्पॉन्स शीट या  लॉगिन लिंक वर उपलब्ध 

 

आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा राज्यातील २९ जिल्हयामध्ये १०८ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक ३०/११/२०२३ ते ०७/१२/२०२३ व दिनांक १२/१२/२०२३ या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती. परिक्षा झाल्यानंतर मे. टि.सी.एस.- आय.ओ.एन. यांचेकडून दि.१५-१२-२०२३ पासून संबंधित उमेदवाराच्या लॉगिन आय.डी. वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात आली होती. उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.१८-१२-२०२३ ते दि.२०-१२-२०२३ या कालावधीत टि.सी.एस. कडून लिंक खुली करून देण्यात आली होती. तसेच

सदर प्राप्त आक्षेपांबाबत टीसीएस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करणेत येऊन ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप / हरकत समितीमार्फत स्विकृत झालेत त्या पदांच्या अंतिम ( Answer Key) उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या (Log in) लॉग इन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. यापुर्वीच प्रसिध्द केल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आहे त्या संवर्गासाठी Normalization सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिध्द होईल.

 


आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा-२०२३ राज्यातील २९ जिल्हयामध्ये १०८ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक ३०/११/२०२३ ते ०७/१२/२०२३ व दिनांक १२/१२/२०२३ या तारखांना आयोजित करण्यात आलेली आहे. परिक्षा झाल्यानंतर मे. टि.सी.एस. आय.ओ.एन. यांचेकडून दि.१५/१२/२०२३ पासून संबंधित उमेदवाराच्या लॉगिन आय.डी. वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यावर संबंधित उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.१८-१२-२०२३ ते दि.२०-१२-२०२३ या कालावधीत टि.सी.एस. कडून उमेदवारांच्या लॉगिन अकाऊंट वरुन लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यानच्या काळात व त्यानंतर ईमेलव्दारे, लेखी अथवा अन्य मार्गाने प्राप्त झालेल्या / होणा-या आक्षेप/हरकतींचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांच्या केवळ लॉगिन अकाऊंट लिंकवरुन प्राप्त झालेल्या आक्षेप / हरकतीची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर प्राप्त आक्षेपांबाबत टीसीएस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करणेत येऊन उमेदवारांना त्यांचे लॉग इन आयडीवर माहिती उपलब्ध करून देणेत येणार आहे. ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप / हरकत समितीमार्फत स्विकृत झालेत त्या पदांच्या सुधारित (Answer Key) उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या (Log in) लॉग इन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. यास्तव वर नमूद केलेप्रमाणे विहीत कालावधीमध्ये केलेल्या लॉगिन अकाऊंट वरील आक्षेप/हरकतीव्यतिरिक्त कोणतेही आक्षेप / हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Arogya Vibhag Answer key 1

Arogya Vibhag Answer key 2

 

आत्ताच प्राप्त अपडेट नुसार आरोग्य विभागाची फायनल रिस्पॉन्स शीट(उत्तरतालिका) लवकरच १-२ दिवसात जाहीर होणे अपेक्षित आहे. या संदर्भातील पुढील माहिती आणि फायनल उत्तरतालिका लिंक आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करूच.  

👉 लॉगिन लिंक 👈 


Arogya Vibhag Answer key 2023: Group-C and D Cadre Examination-2023 under the Health Services Commissionerate has been conducted in 108 examination centers in 29 districts of the state from 30/11/2023 to 07/12/2023 and 12/12/2023. After the exam TCS- ION will publish the Answer Key From 15-12-2023 in the login ID of the concerned candidate. The Maha Arrogya answer sheet solved by that candidate and the expected answer Sheet (Answer Key) is available. Candidates can check this page on a regular basis for More Updates about NRHM Answer Key, Maharashtra Public Health Department Group C Answer Key, Arogya Vibhag Group D Answer Key from below link:

आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा-२०२३ राज्यातील २९ जिल्हयामध्ये १०८ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक ३०/११/२०२३ ते ०७/१२/२०२३ व दिनांक १२/१२/२०२३ या तारखांना आयोजित करण्यात आलेली आहे. परिक्षा झाल्यानंतर मे. TCS- ION यांचेकडून दि.१५-१२-२०२३ पासून  सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व अपेक्षित असलेली उत्तर तालिका (Answer Key) आज  उपलब्ध करुन देण्यात आली आहे. खालील लिंक वरून उमेदवारांनी डाउनलोड करावी.

 

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग “या” वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF उपलब्ध

 

 Answer Key डाउनलोड करा

 

 

Last Date for Arogya Vibhag Objection

Arogya Vibhag Response Sheet 2023 will be available from Today. Candidates can check last date for Arogya Vibhag Objection at below. Know How To Raise Objection in Arogya Vibhag Group D and C Exam .

संबंधित उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.१८-१२-२०२३ ते दि. २०-१२-२०२३ या कालावधीत टि.सी.एस. कडून लिंक खुली करण्यात येणार आहे. सादर केलेल्या आक्षेप / हरकतीबाबत टि.सी.एस. चे प्रश्नोत्तर समितीकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

Objection Fees For Arogya Vibhga Answer Key

टीसीएस कंपनीकडून आक्षेप / हरकत सादर करणेसाठी प्रति आक्षेप / हरकती करीता रु.१००/- प्रमाणे फी आकारण्यात येते. आक्षेप / हरकत योग्य असल्यास सदरची फी परत करण्यात येते व आक्षेप अयोग्य असल्यास फी परत केले जाणार नाही.

PHD Answer Sheet 2023

PHD Answer Sheet 2023 Notice has been issued for Objection fees. Candidates can check official Arogya Vibhag Response Sheet Notice at below

PHD Answer Sheet 2023


Arogya Vibhag Bharti Provisional Answer Key

Arogya Vibhag Answer key 2023 : Maharastra Public Health Department has been declared the new notification about Answer of Aarogya vibhga Bharti 2023. More details & Notification is given below.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागपदभरती अंतर्गत नवीन शुद्धिपत्रक जाहीर झाले आहे. खाली आपण बघू शकता. तसेच पुढील अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Aarogya Vibhag Bharti 2023 details


Arogya Vibhag Group C Answer Key

Arogya Vibhag Answer key 2021 : Maharastra Public Health Department has been declared the Temporary answer key of Group C Bharti 2021. Click on the link below to download the answer sheet.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने गट-क पदभरती परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर केलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/30hYHpp


Arogya Vibhag Bharti 2021 Answer key

Arogya Vibhag Answer key 2021 : Maharastra Public Health Department has been declared the answer key of Group C Bharti 2021. Click on the link below to download the answer sheet.

Maharashtra Arogya Vibhag Group C Answer Key 2021

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने गट-क पदभरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केलेली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क भरती 2021 24 ऑक्टोबर 2021 रोजी राज्यभरातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.


Arogya Vibhag Answer key 2021 : आरोग्य विभागाच्या महाभरती परीक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेले गुण व उत्तरतालिका हे mahaarogyabharti.com या वेब पेजवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. उत्तरतालिका बाबत काही आक्षेप/ हरकती असल्यास त्याच वेब पेजवरील Click here to raise objections to answer key यावर क्लिक करून त्यातील योग्य ती माहिती भरा आणि सबमिट करा. यासाठी आक्षेप/ हरकती सादर करण्यासाठी गुरुवार, दिनांक 18 मार्च 2021 रोजी सायंकाळ 6.15 वाजेपर्यंत कालमर्यादा देण्यात येत आहे.

Important Links
अधिकृत वेबसाईट : www.mahaarogyabharti.com

जाहिरात : http://bit.ly/3cHyX88


सार्वजनिक आरोग्य विभागातील 54 संवर्गातील 3 हजार 276 पदे भरण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी 51 संवर्गातील पदांचे निकाल व उत्तरतालिका घोषित करण्यात आले आहे. खाली दिलेल्या डाउनलोड लिंकवर क्लिक करून तुम्ही निकाल डाउनलोड करू शकता.

Important Links
निकाल डाउनलोड : http://bit.ly/3qQbYNb

उत्तरतालिका डाउनलोड : http://bit.ly/3qMNrbD


Arogya Vibhag Answer key 2021 – Maharashtra Aarogya Vibhga Lekhi Pariksha Or Written Examinations conducted on 28 Feb 2021. The Answer Key of this examination will be available Soon on this page. We will keep updating all Details & News about Aarogya Vibhag Answer key & Results 2021 here.

सार्वजनिक आरोग्य विभागातील 54 संवर्गातील 3 हजार 276 पदे भरण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी 51 संवर्गातील पदाचे निकाल घोषित करुन निवड प्रकिया पूर्ण करण्यात येईल. आरोग्य सेवक व वाहन चालक पदाच्या परीक्षेसंदर्भातील अनियमिततेचा पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत निकाल घोषित करण्यात येणार नाही.  ठाणे विभागात सुतार पदाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली. या भरतीचा अपडेट आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू. 

या रिक्त पदांसाठी 28 फेब्रुवारीला 32 जिल्ह्यातील 829 केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी 1 लाख 33 हजार उमेदवार होते. ही परीक्षा मेसर्स जिंजरवेब कंपनीमार्फत घेण्यात आली. तसेच औरंगाबादमध्ये पोलीस छाप्यात आरोग्यसेवक व वाहन चालक या पदाचे काही प्रश्न एका अभ्यासिकेत आढळले त्याचा पोलीस तपास सुरु असून तोपर्यंत या दोन पदांचा निकाल राखून ठेवण्यात येत आहे.

 

Arogya Vibhag Exam Answer Key 2021 PDF

Department Name Maharashtra Health Department (aarogya vibhag)
Name of Exam Arogya Vibhag Exam 2021
Name of Posts Arogya Sevak, House and Linen Keeper, Laboratory Scientific officer, Lab Assistant, X-Ray Scientific Officer, Blood Bank Scientific Officer, Medicine Origin Officer, Health Technician & Other various vacancies
Total Posts 5776 Vacancies
Official Website arogya.maharashtra
Date of Examination 28 Feb 2021

 

On 28 Feb Maharashtra Arogya Vibhag Answer Key 2021 & How to Download Arogya Sevak Exam Paper PDF

Aarogya Vibhag Maharashtra Conducted Written Exam for the various post like Arogya Sevak, House and Linen Keeper, Laboratory Scientific Officer, Lab Assistant, X-Ray Scientific Officer, Blood Bank Scientific Officer, Medicine Origin Officer, Health Technician, Nurse, Telephone Operator, Driver (Motor Vehicle), Tailor (Shimpi) & other posts was successfully conducted by the department on this 28th February 2021.

More Details & PDF Will be available Soon on this page.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

49 Comments
  1. MahaBharti says

    Download Answer key Now From MahaBharti.in

  2. Shilpa alewad says

    No vy

  3. Shilpa alewad says

    Rikt kiti jaga aahet

  4. Shilpa alewad says

    Rikt kiti jaga aahet aata

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड