सार्वजनिक आरोग्य विभाग अहमदनगर भरती २०१९

Arogya Vibhag Ahmednagar Bharti 2019

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र अहमदनगर येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ए.एम.एस पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५८ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • फीस  – रु. १०० /-
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय अहमदनगर.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ ऑगस्ट २०१९
  • आवश्यक कागदपत्र – अर्ज सोबतच्या नुमुण्याप्रमाणे लिहून पासपोर्ट साईज फोटो, शैक्षणिक अहर्ता गुणपत्रिका व प्रमाणपत्रासह (पदवी/पदविका, पासिंग व अटेंम्ट), जात पडताळनी प्रमाणपत्र, वयाचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला), आयुर्वेद मेडिकल कौन्सील रजिस्ट्रेशन इ.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात   अधिकृत वेबसाईट

 


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !