Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ARI पुणे भरती २०१९

ARI Pune vacancies 2019

आघारकर संशोधन संस्था, पुणे येथे संशोधन विद्यार्थी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – संशोधन विद्यार्थी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पृथ्वी विज्ञान / भू-विज्ञान संबंधित कोणत्याही क्षेत्रात M. Sc. उत्तीर्ण असावा.
  • वेतन श्रेणी – रु. २८,००० /-
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – आगरकर संशोधन संस्था प्रशासकीय अधिकारी, जी.जी. आगरकर रोड, पुणे ४११ ००४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड