Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अंकुर बीज भरती २०१९

Ankur Seed Bharti 2019

अंकुर बीज येथे अधिकारी / सहाय्यक अधिकारी / पर्यवेक्षक / सहाय्यक / ऑपरेटर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – अधिकारी / सहाय्यक अधिकारी / पर्यवेक्षक / सहाय्यक / ऑपरेटर.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल करण्याचा पत्ता – hrm@ankurseeds.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड