अलायन्स एअर एविएशन लिमिटेड भरती 2021 | Alliance Air Aviation Limited Bharti 2021

Alliance Air Aviation Limited Bharti 2021

Alliance Air Aviation Limited Recruitment 2021 Details 

Alliance Air Aviation Limited Bharti 2021Alliance Air Aviation Limited is invited application for the 44 vacancies to fill with the “Revenue Management Specialist, Revenue Management Executives, IT Consultant, BPO Team Leader, Manager, Officer, Assistant Manager/ Deputy Manager/Manager, Station Manager, AGM, Head, Senior Supervisor” posts. Further details are as follows:-

अलायन्स एअर एविएशन लिमिटेड अंतर्गत महसूल व्यवस्थापन तज्ञ, महसूल व्यवस्थापन अधिकारी, आयटी सल्लागार, बीपीओ टीम लीडर, मॅनेजर, अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक / उपव्यवस्थापक / व्यवस्थापक, स्टेशन मॅनेजर, एजीएम, प्रमुख, वरिष्ठ पर्यवेक्षक पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महसूल व्यवस्थापन तज्ञ, महसूल व्यवस्थापन अधिकारी, आयटी सल्लागार पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7 & 11 ऑगस्ट 2021 आहे. इतर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावमहसूल व्यवस्थापन तज्ञ, महसूल व्यवस्थापन अधिकारी, आयटी सल्लागार, बीपीओ टीम लीडर, मॅनेजर, अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक / उपव्यवस्थापक / व्यवस्थापक, स्टेशन मॅनेजर, एजीएम, प्रमुख, वरिष्ठ पर्यवेक्षक
  • पद संख्या – 44 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत (महसूल व्यवस्थापन तज्ञ, महसूल व्यवस्थापन अधिकारी, आयटी सल्लागार)
  • मुलाखतीची तारीख – 7 & 11 ऑगस्ट 2021 आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (इतर पदांकरिता)
  • अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – अलायन्स एअर कर्मचारी विभाग युती भवन, घरगुती टर्मिनल -1, आय.जी.आय. विमानतळ नवीन दिल्ली – 110037
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Alliance Air Aviation Limited Bharti 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/3zLdi8T
अधिकृत वेबसाईट : www.airindia.in

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड