Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अलेक्सिस हॉस्पिटल नागपूर भरती २०२०

Alexis Hospital Nagpur Bharti 2020

Alexis Hospital Nagpur Bharti 2020: अलेक्सिस हॉस्पिटल नागपूर येथे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, सल्लागार स्त्रीरोगतज्ज्ञ, सल्लागार बालरोग विशेषज्ञ, सल्लागार अंतर्गत औषध, नर्स, तंत्रज्ञानी / परमाडिक, न्यूरोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

  • पदाचे नाव – रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, सल्लागार स्त्रीरोगतज्ज्ञ, सल्लागार बालरोग विशेषज्ञ, सल्लागार अंतर्गत औषध, नर्स, तंत्रज्ञानी / परमाडिक, न्यूरोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट – www.alexishospital.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

जाहिरात

???? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड