AIIMS नागपूर भरती २०१९

AIIMS Nagpur Recruitment 2019

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर येथे विविध पदाच्या एकूण ५२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावप्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, खाते अधिकारी, परीक्षा नियंत्रक
  • शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन / ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता
    • ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता – संचालक, एम्स नागपूर, एम्सचे तात्पुरते कॅम्पस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हनुमान नगर, नागपूर
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा पत्ता – recruitment@aiimsnagpur.edu.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    • शिक्षकेतर पदाची अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ ऑक्टोंबर २०१९
    • प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदाची शेवटची तारीख – १७ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात / अर्ज -१    जाहिरात / अर्ज -२


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !