Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

AIBE XV चा निकाल जाहीर – असा पाहा निकाल

AIBE XV Result 2021

AIBE XV Result 2021 : बार काउंसिल ऑफ इंडिया अंतर्गत ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE-XV) चा निकाल जाहीर झाला आहे. बार काउंसिल ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com वर हा निकाल उमेदवारांना पाहता येईल. ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE) को ऑफलाइन पद्धतीने २४ जानेवारीला आयोजित करण्यात आली होती.

AIBE XV Result 2021 : निकाल कसा बघायचा?

  • – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com वर जा.
  • – यानंतर AIBE XV निकालाच्या लिंक वर क्लिक करा.
  • – उमेदवारांना स्क्रीन वर AIBE XV निकालाची लॉग इन विंडो उघडेल.
  • – आता उमेदवार AIBE XV स्कोर कार्ड अॅक्सेस करू शकतील आणि भविष्यातील संदर्भासाठी डाऊनलोड करता येईल.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड