AIATSL भरती 2019

AIATSL Walk-in Interview 2019

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे विविध पदांच्या एकूण १६८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १६, २५, २६, २७, २९ आणि ३० नोव्हेंबर २०१९ आहे.

 • पदाचे नावउप टर्मिनल व्यवस्थापक, ड्यूटी मॅनेजर, ड्यूटी ऑफिसर, मॅनेजर फायनान्स, ऑफिसर-अकाऊंट्स, ऑफिसर-एचआर / आयआर, ऑफिसर-आयआर / लीगल, जूनियर कार्यकारी एचआर आणि प्रशासन, ज्युनिअर कार्यकारी, व्यवस्थापक कॉस्टिंग
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखत तारीख१६, २५, २६, २७, २९ आणि ३० नोव्हेंबर २०१९ आहे.
 • मुलाखतीचा पत्तासंबंधित स्टेशन पत्ता

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात - अर्ज   अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..
2 Comments
 1. Snehal says

  In pune main nahi hai kaya vaccany

  1. MahaBharti says

   धन्यवाद, पुण्यात बऱ्याच ठिकाणी जागा निघाल्या आहेत, खाली दिलेल्या लिंक वरून आपण बघू शकता…

   https://mahabharti.in/jobs-in-pune/

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !