Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आदिवासी विकास विभाग नाशिक भरती २०१९

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2019

आदिवासी विकास विभाग नाशिक येथे उप अभियंता (स्थापत्य / इलेक्ट्रिकल), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / इलेक्ट्रिकल) आणि स्थापत्य इंजिनिअरिंग सहाय्यक पदांच्या एकूण १२२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – उप अभियंता (स्थापत्य / इलेक्ट्रिकल), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / इलेक्ट्रिकल) आणि स्थापत्य इंजिनिअरिंग सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदव्यत्तर/ पदवीधार असावा.
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड