Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ACTREC मुंबई भरती २०१९

ACTREC Mumbai Recruitment 2019

मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अँँडँव्हान्स सेंटर फॉर कॅन्सर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई येथे विविध जागेसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण १८८ पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. वैज्ञानिक अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, परिचारिका, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक या विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर, २०१९ आहे.

  • पदाचे नाववैज्ञानिक अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, परिचारिका, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन (ई -मेल)
  • ई-मेल – recruitment@actrec.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड