Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आदिनाथ कॉलेज ऑफ एज्युकेशन नागपूर भरती २०१९

Aadinath College of Education Nagpur Bharti 2019

आदिनाथ कॉलेज ऑफ एज्युकेशन नागपूर येथे विवध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७  ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नावप्राचार्य, व्याख्याता, शारीरिक शिक्षक, ललित कला आणि कलाकुसर शिक्षक, ग्रंथपाल.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – आदिनाथ कॉलेज ऑफ एज्युकेशन नागपूर, जैन मंदिर समोर, रानाळा, कामटी रोड नागपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट २०१९
  • दूरध्वनी क्र. – १९-२७०५६७

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड