10 वी उत्तीर्णांना संधी – भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये 400 पदांची भरती | ASC Centre South Recruitment 2021
ASC Centre South Bharti 2021
ASC Centre South Recruitment 2021 Details
ASC Centre South Bharti 2021 : ASC Centre South (ASC Centre South 2 ATC – Ministry of Defence) is invited application for the “Civilian Motor Driver, Cleaner, Cook, Civilian Catering Instructor, Labour, MTS (Safaiwala)” posts. There are a total of 400 vacancies available to fill with the posts. Applicants apply before the 17th of September 2021. Further details are as follows:-
ASC केंद्र दक्षिण (ASC केंद्र दक्षिण 2 एटीसी – संरक्षण मंत्रालय) अंतर्गत सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर, कुक, सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर, लेबर, एमटीएस (सफाईवाला) पदांच्या एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर, कुक, सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर, लेबर, एमटीएस (सफाईवाला)
- पद संख्या – 400 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Read PDF)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- Labour, MTS (Safaiwala) – पीठासीन अधिकारी, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, CHQ, ASC सेंटर (दक्षिण)- 2 ATC, आग्रा पोस्ट, बेंगलोर -07
- इतर पदांकरिता – पीठासीन अधिकारी, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, CHQ, ASC सेंटर (उत्तर)- 1 ATC, आग्रा पोस्ट, बेंगलोर -07
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021
ASC Centre South Recruitment 2021 – Vacancy Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ASC Centre South Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3DnBWPv |
? अर्ज नमुना |
https://bit.ly/3kAizKm |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.indianarmy.nic.in |
Table of Contents